शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जायगाव ते सप्तश्रृंगी गड पदयात्रेचे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 17:43 IST

नायगाव: श्रीक्षेत्र वणी येथील सप्तश्रृंगी गडावरील कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी सिन्नर तालुक्यातील जायगाव येथून काढण्यात आलेल्या पायी दिंडी सोहळ्याचे रविवारी सकाळी प्रस्थान झाले.

नायगाव: श्रीक्षेत्र वणी येथील सप्तश्रृंगी गडावरील कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी सिन्नर तालुक्यातील जायगाव येथून काढण्यात आलेल्या पायी दिंडी सोहळ्याचे रविवारी सकाळी प्रस्थान झाले. कै. हरिभाऊ दिघोळे यांनी सुरु केलेल्या या पायी दिंडी सोहळ्याचे यंदा २१ वे वर्ष आहे.रविवारी सकाळी सहा वाजता जायगाव येथे सरपंच नलिनी गिते यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून पायी दिंडी सोहळ्यास सुरूवात करण्यात आली. त्यानंतर पदयात्रेचे सप्तश्रृंगी गडाकडे प्रस्थान झाले. सरपंच गिते यांनी भाविकांसाठी टीशर्ट तर पायी दिंडी सोहळा समितीने पदयात्रेत सहभागी भाविकांच्या भोजनाची व सामानासाठी टेम्पोची व्यवस्था केली आहे.सकाळी सिन्नर-सायखेडा रस्त्याने माळेगाव, मापारवाडी, नायगाव आदि गावांतून अनेक पायी दिंड्याचे गडाच्या दिशेने प्रस्थान झाले. भाविकांच्या गर्दीमुळे रस्ता फूलून गेला होता. देवीच्या नावाने घोषणा देत व जयजयकार करीत जाणाऱ्या दिंड्यांमुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. पायी दिंडी सोहळ्यात भिमा गिते, महेंद्र सांगळे, गोविंद दिघोळे, भानूदास काकड, संतोष दिघोळे, सचिन गिते, भाऊसाहेब केदार, रमेश आव्हाड, सुरेश गायकवाड, महेंद्र सांगळे, देविदास खाडे, जयराम गामणे, सुरेश गायकवाड, सुरेश हुल्लारे, सोमनाथ चेवले, सदाशिव गायकवाड, अतुल गिते, लक्ष्मण केदार, मारुती बर्के, आदींसह ५० ते ६० भाविक सहभागी झाले. 

टॅग्स :saptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिर