शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

देवळाली रनने फेस्टिव्हलचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 00:39 IST

गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या देवळाली फेस्टिव्हलचा समारोप देवळाली रनने झाला. सकाळी खासदार हेमंत गोडसे, महाराज बिरमानी, दिनकर पाळदे आदींनी हिरवा झेंडा दाखवून रनला शुभारंभ केला.

ठळक मुद्देदिनकर महाले, माधुरी काळे ठरले विजेते: विविध स्पर्धा उत्साहात

देवळाली कॅम्प : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या देवळाली फेस्टिव्हलचा समारोप देवळाली रनने झाला. सकाळी खासदार हेमंत गोडसे, महाराज बिरमानी, दिनकर पाळदे आदींनी हिरवा झेंडा दाखवून रनला शुभारंभ केला.या फेस्टिव्हलचा समारोप रनने करताना गोडसे यांनी सांगितले की, हा महोत्सव शहराच्या सांस्कृतिक व क्र ीडा क्षेत्राला नवसंजीवनी देणारा ठरणार आहे. या स्पर्धेत दिनकर महाले व माधुरी काळे हे देवळाली रनचे विजेते ठरले. यावेळी नगरसेविका संगीता गायकवाड, देवीदास वांजळे, डॉ. युवराज मुठाळ, परमजितसिंग कोचर, नगरसेवक बाबुराव मोजाड, तानाजी करंजकर, दीपक बलकवडे, प्रा. सुनीता आडके आदी मान्यवर उपस्थित होते. परीक्षक म्हणून राम धोंगडे, एन. डी. मुसळे, लक्ष्मण मुसळे आदींनी काम बघितले. आभार संजय गिते यांनी मानले.देवळाली ‘रन’मधील विजेते स्पर्धक‘रन’मधील विजेते असे : खुला गट (पुरु ष)- प्रथम- दिनकर महाले, द्वितीय- सुनील निघोट, तृतीय-अतुल बर्डे, चतुर्थ- श्याम वाघ, पाचवा- विक्र म गोडे.४१४ वयोगट (मुले)- प्रथम- विवेक कराड, द्वितीय- रोशन शिंदे, तृतीय- मोहंमद अन्सारी, चतुर्थ- विशाल म्हसाळ, पाचवा- विवेश शिंदे.४१७ वयोगट- प्रथम- ऋ षिकेश रावत, द्वितीय- कुमार जाधव, तृतीय- बापूराव तरडे, चतुर्थ- वेदांत ताजणे, पाचवा- विकास निसाळ.४खुला गट (मुली)- प्रथम- माधुरी काळे, द्वितीय- मनकर्णिका काळे, तृतीय- काजल फडोळ, चतुर्थ- नेहा फडोळ, पाचवी- धनश्री तनपुरे.४१४ वयोगट (मुली)- प्रथम- कशफीन शेख, द्वितीय- दीक्षा लोहरे, तृतीय- सृष्टी केदार, चतुर्थ- कोमल रोकडे, पाचवी- माधवी शिंदे.४१७ वयोगट- प्रथम- वेदिका मंडलिक, द्वितीय- अंजली काळे, तृतीय- सविता शिंदे, चतुर्थ- साक्षी लोहरे, पाचवी- प्रियंका हिरसे.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक