शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डास विभागीय नागरी सेवा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 13:21 IST

नाशिक : देवळाली शहराला लागून असलेल्या वॉर्ड क्रमांक ७ मधील सोनेवाडी-अंबडवाडी परिसरास हगणदारीमुक्त केल्याने पुणे व दिल्ली येथे झालेल्या रक्षा संपदा दिनाच्या कार्यक्र मात देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डास उत्कृष्ट नागरी सेवेबद्दल विभागीय नागरी सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.दरवर्षी रक्षा संपदा दिनानिमित्ताने भारत सरकार रक्षा संपदा विभाग पुणे येथील प्रिन्सिपल डायरेक्टर डिफेन्स ...

नाशिक : देवळाली शहराला लागून असलेल्या वॉर्ड क्रमांक ७ मधील सोनेवाडी-अंबडवाडी परिसरास हगणदारीमुक्त केल्याने पुणे व दिल्ली येथे झालेल्या रक्षा संपदा दिनाच्या कार्यक्र मात देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डास उत्कृष्ट नागरी सेवेबद्दल विभागीय नागरी सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.दरवर्षी रक्षा संपदा दिनानिमित्ताने भारत सरकार रक्षा संपदा विभाग पुणे येथील प्रिन्सिपल डायरेक्टर डिफेन्स इस्टेट दक्षिण विभागाचा सार्वजनिक सेवांमध्ये नवीन उपक्रम राबविल्याबद्दल विभागीय नागरी सेवा पुरस्कार दिला जातो. गतवर्षी वॉर्ड क्रमांक ७ दलित समाजासह अन्य नागरिकांना हगणदारीमुक्त करण्यासाठी सुमारे २१ हजार रुपये किमतीची ५४ शौचालये उपलब्ध करून दिली. त्यात येथील उद्योगपती महाराज बिरमानी यांनी दोन लाख रुपये अर्थसाहाय्य देत उर्वरित खर्च बोर्डाने केला. त्यांच्या या कार्याची दखल घेत संरक्षण वसाहतीचे प्रिन्सिपल डायरेक्टर एल. के. पेगू यांच्या हस्ते आरोग्य अधीक्षक सतीश भातखळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रक्षा संपदा दिनी दिल्लीत यूपीएससी अध्यक्ष प्रो. डेव्हिड आर. सिम्प्ली, पाणी व स्वच्छता मंत्रालयाचे सचिव परमेश्वरम अय्यर, यज्ञेश्वर शर्मा आदींच्या हस्ते उपाध्यक्ष दिनकर आढाव व मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांना सन्मानित करण्यात आले.