शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीने फुलले रस्ते

By admin | Updated: April 19, 2016 00:30 IST

सप्तशृंगी : दर्शनास जाणाऱ्यांसाठी सुविधा

लोहोणेर : आदिमाया आदिशक्ती खान्देशची कुलस्वामिनी सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या भाविकांनी कसमादेच्या भागातील रस्ते फुलून गेले आहेत. उन्हाची पर्वा न करता हे भाविक देवीच्या ओढीने मार्ग पादाक्र ांत करीत आहेत. दूरवरून आलेल्या भाविकांची सेवा आपल्या हातून घडावी म्हणून ठिकठिकाणी अन्नछत्रे, शीतपानगृहे, अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. ठेंगोडा येथे यशवंत पाटील याच्या मळ्यात, तर श्री स्वामी समर्थ आॅइल मिल येथे राजेंद्र अलई याच्या वतीने अन्नदान, भावसार गल्लीत अल्पोपाहारची व्यवस्था करण्यात आली आहे. लोहोणेर येथे मेघराज परदेशी मित्रमंडळाच्या वतीने अन्नछत्र चालविण्यात येत आहे. वसाका कार्यस्थळावर नव्याने अन्नछत्र सुरू करण्यात आले, तर दिलीप नेरकर यांच्या वतीने चिवड्याचे वाटप करण्यात येत असून, लोहोणेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गडाकडे जाणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी स्वतंत्र आरोग्यसेवा छत्र सुरू करण्यात आले आहे.यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, लोहोणेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पवार, डॉ. मंदाकिनी दाणी, डी. पी. पवार, व्ही. एच. परदेशी, सुरेश पाटील, सोनाली पाटील, जे. एम. सोनवणे, तनुजा बोरसे, सतीश आहेरराव, दिलीप निकम, किशोर सोनवणे, श्रीमती मोहन, श्रीमती शेवाळे, संजय कुराडे आदि भाविकांची सेवा करीत आहेत. कडक उन्हामुळे दुपारऐवजी सायंकाळी हे भाविक मार्ग पादाक्रांत करत आहेत. (वार्ताहर)