शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मिळते डेंग्यूला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 01:42 IST

ज्या ठिकाणी रुग्ण उपचारासाठी येतात त्याच ठिकाणी रुग्णांना रोग जडण्याची शक्यता निर्माण होत आहे. जिल्हा रुग्णालयाजवळ कचºयाचे साम्राज्य बघायला मिळत असून, रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीजवळ रिकामे टायर, भंगार कचरापेट्या तसेच फाटलेले कपडे पडलेले आहे. त्यामुळे ज्याठिकाणी डेंग्यूच्या डासांना आयते आमंत्रण मिळत आहे.

ठळक मुद्देकचऱ्याचे साम्राज्य : रिकामे टायर्स, कचरापेटीत साचले पावसाचे पाणी; डासांचा उपद्रव

नाशिक : ज्या ठिकाणी रुग्ण उपचारासाठी येतात त्याच ठिकाणी रुग्णांना रोग जडण्याची शक्यता निर्माण होत आहे. जिल्हा रुग्णालयाजवळ कचºयाचे साम्राज्य बघायला मिळतअसून, रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीजवळ रिकामे टायर, भंगार कचरापेट्या तसेच फाटलेलेकपडे पडलेले आहे. त्यामुळे ज्याठिकाणी डेंग्यूच्या डासांना आयते आमंत्रण मिळत आहे. त्यातच या भागातील काही दिवसांपूर्वी काढलेल्या अतिक्रमणाचे भंगार साहित्यही याठिकाणी पडलेले आढळून येत आहे. तसेच आवारात पावसाच्या पाण्याचे डबकेसाचत असून, परिसरात दुर्गंधी पसरली आहे.जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील मोठ्या प्रमाणावर रुग्ण आपल्या उपचारासाठी येत असतात. मोफत उपचार मिळण्याच्या दृष्टीने याठिकाणी रोज हजारो रुग्ण तपासणीसाठी येत असतात. अशात याठिकाणी प्रशासनाकडून त्यांना चांगले उपचार मिळणे अपेक्षित आहेतच मात्र रुग्णालयाच्या आवारात स्वच्छतेच्या दृष्टीने उपाययोजना करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.रुग्णालयामध्ये नागरिकांसाठी डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लूसारख्या आजारांसाठी जनजागृतीपरपोस्टर लावण्यात आले आहे.मात्र रुग्णालयातील आवारातच स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे.काही दिवसांपूर्वी संरक्षण भिंतीजवळ असलेल्या चहाच्या टपºया, दुकाने हटविण्यात आली होती. मात्र त्यातील भंगारसाहित्य अजूनही आवारात पडून आहे.यामध्ये रिकामे टायर, कचरा, फाटलेले कपडे कित्येक दिवसांपासून तसेच पडून आहे. मात्र अद्यापही याठिकाणी स्वच्छतेचा प्रश्न प्रलंबित दिसत आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाºया रुग्णांना प्रवेशद्वाराजवळच असे चित्र दिसत असल्यामुळे ते रुग्णालयाच्या कारभारावर प्र्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यdengueडेंग्यू