शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

दिंडोरीत माकपाच्या वतीने निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 00:32 IST

केंद्र शासनाने पारित केलेला राष्ट्रीय नागरिकता नोंदणी आणि नागरिकत्व दुरु स्ती कायदा त्वरित मागे घ्यावा, या मागणीसाठी दिंडोरी तहसील कार्यालयावर माकपाच्या वतीने जिल्हा सचिव सुनील मालुसरे, तालुका सचिव रमेश चौधरी, डीवायएफआय तालुकाध्यक्ष आप्पा वाटणे, जनवादी महिला संघटनेच्या तालुकाध्यक्ष लक्ष्मीबाई काळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढत नायब तहसीलदार आबासाहेब तांबे यांना निवेदन देण्यात आले.

दिंडोरी : केंद्र शासनाने पारित केलेला राष्ट्रीय नागरिकता नोंदणी आणि नागरिकत्व दुरु स्ती कायदा त्वरित मागे घ्यावा, या मागणीसाठी दिंडोरी तहसील कार्यालयावर माकपाच्या वतीने जिल्हा सचिव सुनील मालुसरे, तालुका सचिव रमेश चौधरी, डीवायएफआय तालुकाध्यक्ष आप्पा वाटणे, जनवादी महिला संघटनेच्या तालुकाध्यक्ष लक्ष्मीबाई काळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढत नायब तहसीलदार आबासाहेब तांबे यांना निवेदन देण्यात आले.दिंडोरी येथील रामेश्वरी मंदिरापासून मोर्चाला सुरु वात झाली. मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती मोठी होती. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपस्थित मोर्चेकऱ्यांना सुनील मालुसरे, रमेश चौधरी यांनी मार्गदर्शन केले.शासनाने पारित केलेले विधेयक मागे घेत संविधानाचा आदर करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी माकपाचे कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या. यावेळी पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टॅग्स :Nashikनाशिकagitationआंदोलन