शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

सुब्रह्मण्यम स्वामींच्या निषेधार्थ निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 18:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याबद्दल भाजपाचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या विरोधात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याबद्दल भाजपाचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या विरोधात कॉँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा शिवाजीरोड येथे निदर्शने करण्यात आली.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभाग यांच्या आदेशानुसार जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या विरोधात जोरदारपणे घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर यांनी स्वामीच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त करीत निषेध केला. ज्येष्ठ नेते राजेंद्र बागुल यांनी स्वामी याचा डी.एन.ए. तपासून त्यांची डोके तपासणी करणे गरजेचे असल्याची टीका केली. यावेळी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, सुरेश मारू, वत्सला खैरे, कुसुमताई चव्हाण, आशा तडवी, किरण जाधव, रामकिसन चव्हाण, अरुणा आहेर, ज्युली डिसूजा आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक