शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कठुआ प्रकरणाच्या  निषेधार्थ निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:15 IST

जम्मू-काश्मीरमधील कठुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव, गुजरात राज्यातील सुरत, राजस्थानातील बाडमेर येथील घटनांच्या निषेधार्थ पाचकंदील येथे निदर्शने करण्यात येऊन नायब तहसीलदार अनिल चव्हाण व पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना अमिना नईम शेख या बालिकेच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

देवळा : जम्मू-काश्मीरमधील कठुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव, गुजरात राज्यातील सुरत, राजस्थानातील बाडमेर येथील घटनांच्या निषेधार्थ पाचकंदील येथे निदर्शने करण्यात येऊन नायब तहसीलदार अनिल चव्हाण व पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना अमिना नईम शेख या बालिकेच्या हस्ते निवेदन देण्यात आले.  याप्रसंगी नगराध्यक्ष ज्योत्स्ना संजय अहेर, उपनगराध्यक्ष बाळासाहेब अहेर, जिल्हा परिषद सदस्य नूतन अहेर, सुनील अहेर, किशोर अहेर, नीलिमा अहेर, प्रा. कमल अहेर कुवर, ज्येष्ठ नगरसेवक हाजी सगीर शेख, अतुल पवार, दिलीप अहेर, काकाजी अहेर, निखिल अहेर, रजत अहेर, नईम शेख, अक्रम तांबोळी, कलीम शेख, राजू मन्सुरी, हसन तांबोळी, राजेश अहेर, उमेश अहेर यांच्यासह देवळा मुस्लीम पंच कमिटी, देवळा तालुका मुस्लीम समाज, सुभाषरोड मित्रमंडळ, निमगल्ली मित्रमंडळ, रुद्र प्रतिष्ठान, मृत्युंजय प्रतिष्ठान, मोरया प्रतिष्ठान, नानू आहेर मित्रमंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मित्रमंडळ, संत भीमा भोई प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.निवेदन सादरजम्मू-काश्मीर, सुरत, उत्तर प्रदेश व राजस्थान या राज्यांमध्ये लहान निरागस मुलींवर अमानुषपणे अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी व देशात असुरक्षतेची भावना निर्माण करणाऱ्या अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी शासनाने कठोर निर्णय घ्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

टॅग्स :Kathua Rape Caseकठुआ बलात्कार प्रकरण