शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 01:43 IST

नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी दिवाळीनिमित्त तयार केलेल्या विविध वस्तू विक्री आणि प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.

ठळक मुद्दे दर्जेदार, टिकाऊ व कमी किमतीत असणाऱ्या या विविध वस्तूंना मोठी मागणी

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी बनविलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महालक्ष्मीची मूर्ती खरेदी करताना महिला.

नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी दिवाळीनिमित्त तयार केलेल्या विविध वस्तू विक्री आणि प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.कारागृहात सुतार, लोहार, रसायन, टेलिरंग, विणकाम, बेकरी, मूर्ती बनविणे आदी नऊ प्रकारचे कारखाने आहेत. कैद्यांनी पैठणी, गिफ्टच्या वस्तू, गणेशमूर्ती, स्वामी समर्थ मूर्ती, वाल हॅँगिग, फ्लॉवर पॉट्स सागवानी लाकडाच्या खुर्च्या, सागवानी पोळपाट, लाटणे, सोफासेट, टीपॉय, खादीचे कपडे, चपला, लेदरचे बेल्टस आदी वस्तू बनविल्या असून, कारागृहाच्या प्रवेशद्वारावरील स्टॉलमध्ये विक्रीसाठी ठेवल्या आहेत. दर्जेदार, टिकाऊ व कमी किमतीत असणाऱ्या या विविध वस्तूंना मोठी मागणी असते.दिवाळीनिमित्त बनविलेल्या विविध वस्तू विक्री आणि प्रदर्शनाचे गुरुवारी सकाळी सिनेअभिनेत्री स्मिता प्रभू, अभिनेता अमोल थोरात, कथ्थक नृत्यांगना मानसी पाठक यांच्या हस्ते उद्घाटन झाले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कारागृह अधीक्षक राजेंद्रकुमार साळी, संजीवनी साळी, कारखाना व्यवस्थापक पल्लवी कदम, वरिष्ठ तुरुंग अधिकारी अशोक कारकर, यशवंत फड, एस. ए. गिते, एस. आर. गायकवाड, एस. एच. आढे आदी उपस्थित होते.