शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

घोटीत दंगा काबू योजना प्रात्यक्षिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 22:55 IST

घोटी : सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने घोटी गावातून परेड घेऊन घोटीच्या मध्यवर्ती ठिकाणी जैन मंदिर येथे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी शक्तिप्रदर्शन केले. याप्रसंगी घोटी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने पोलीस कर्मचाऱ्यांनी परेड व प्रात्यक्षिकामध्ये सहभाग घेतला होता. तसेच शांतता कमिटीच्या बैठकीत गणपती उत्सव आगमन व विसर्जनाच्या मिरवणुकांवर पूर्णत: बंदी असून कुठल्याही प्रकारच्या स्थानिक उत्सवास परवानगी नसल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देबैठक : सार्वजनिक उत्सवास मनाई

घोटी : सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने घोटी गावातून परेड घेऊन घोटीच्या मध्यवर्ती ठिकाणी जैन मंदिर येथे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी शक्तिप्रदर्शन केले. याप्रसंगी घोटी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने पोलीस कर्मचाऱ्यांनी परेड व प्रात्यक्षिकामध्ये सहभाग घेतला होता. तसेच शांतता कमिटीच्या बैठकीत गणपती उत्सव आगमन व विसर्जनाच्या मिरवणुकांवर पूर्णत: बंदी असून कुठल्याही प्रकारच्या स्थानिक उत्सवास परवानगी नसल्याचे सांगण्यात आले.घोटी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता गर्दी न करता एक गाव एक गणपतीची संकल्पना राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून उत्सवास परवानगी घ्यावी. पोलीस ठाण्यातून सार्वजनिक उत्सवास परवानगी नसल्याचे या ठिकाणी प्रकर्षाने सांगण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सव राबविताना ४ फूट उंचीच्याच मूर्तीचीच प्रतिष्ठापना करण्यात यावी. घरगुती गणपतीची मूर्ती २ फुटांपेक्षा जास्त नसावी. गणपती उत्सव आगमन व विसर्जनाच्या मिरवणुकीवर पूर्णत: बंदी असून कुठल्याही प्रकारच्या स्थानिक उत्सवास परवानगी नसल्याचे सांगण्यात आले. याविषयी आखणी करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले. या नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात येणार असल्याचे घोटी पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी सांगितले. दरम्यान, घोटी शहरातून परेड काढण्यात आली. 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेGanesh Mahotsavगणेशोत्सव