शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

गणाधीश शाळेत इतिहास प्रदर्शन, आनंदमेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 22:29 IST

येवला तालुक्यातील राजापूर येथील स्व. गणेश द. धात्रक शिक्षण संस्था संचलित गणाधीश इंटरनॅशनल स्कूल व गणाधीश आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज येथे किसान दिन, इतिहास प्रदर्शन व आनंदमेळा उत्साहात झाला.

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील स्व. गणेश द. धात्रक शिक्षण संस्था संचलित गणाधीश इंटरनॅशनल स्कूल व गणाधीश आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज येथे किसान दिन, इतिहास प्रदर्शन व आनंदमेळा उत्साहात झाला.संस्थेचे संस्थापक दत्तात्रय धात्रक अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून येवला तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे, हवालदार ज्ञानेश्वर वºहे, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे संचालक विजय सानप, दीपक उगले, अभिनव बाल विकास मंदिर व विद्यालयाच्या मुख्याध्यापक जयश्री सरोदे, आनंद महाराज कॉलेजच्या भालेराव, प्राचार्य प्रशांत बोडके, सुरेश धात्रक उपस्थित होते.प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्र माची सुरुवात करण्यात आली. यानंतर बहारदार नृत्याविष्कारांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. शेतकरी छोट्या झोपडीत आपला संसार कसा थाटतो व कशा प्रकारे जीवन जगतो याचा देखावा यावेळी दाखविण्यात आला. तसेच इतिहास प्रदर्शनात शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती विद्यार्थ्यांनी उभारली होती. तसेच आनंदमेळ्यातू व्यावहारिक ज्ञान व पाककलेची माहिती मिळावी यासाठी विविध खाण्याच्या वस्तूंचे स्टॉल विद्यार्थ्यांनी उभारले होते. रंजना वाघ व हर्षदा मुंढे यांनी सूत्रसंचालन केले, तर स्नेहलता गहिरे यांनी आभार मानले.

टॅग्स :Educationशिक्षणcultureसांस्कृतिक