शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जैविक कचऱ्यापासून स्वयंपाकाचा गॅस तयार करण्याचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 16:40 IST

त्र्यंबकेश्वर : घरातील टाकाऊ कचºयाची घरातच विल्हेवाट लावून ओला कचरा व सुका कचºयापासून स्वयंपाकाचा गॅस तयार करता येईल. याबाबत जनजागृती करण्यासाठी जैविक कचºयापासून स्वयंपाकाचा गॅस तयार करण्याबाबतचे प्रात्यक्षिक वायूचे संचालक प्रियदर्शन सहस्रबुद्धे यांनी त्र्यंबकेश्वर येथे दाखविले.

ठळक मुद्देया कार्यक्र माचे आयोजन त्र्यंबक नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. चेतना केरु रे यांनी केले होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रादेशिक संचालक संगीता धायगुडे, कर्तव्य फाउण्डेशनचे मनोजकुमार जांगडा उपस्थित होते.

त्र्यंबकेश्वर : घरातील टाकाऊ कचºयाची घरातच विल्हेवाट लावून ओला कचरा व सुका कचºयापासून स्वयंपाकाचा गॅस तयार करता येईल. याबाबत जनजागृती करण्यासाठी जैविक कचºयापासून स्वयंपाकाचा गॅस तयार करण्याबाबतचे प्रात्यक्षिक वायूचे संचालक प्रियदर्शन सहस्रबुद्धे यांनी त्र्यंबकेश्वर येथे दाखविले.या प्रकल्पासाठी साधारण ४ फूट बाय ४ फूट एवढ्या जागेत ५ किलो कचरा प्रतिदिन जिरविण्याची क्षमता यात आहे. कचºयात घटक कोणते यावर ही क्षमता बदलू शकते, असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी उपस्थितांनी शंका विचारल्या. या शंकांना मुख्याधिकारी डॉ. चेतना केरु रे, मनोज जांगडा, प्रियदर्शन सहस्रबुद्धे आदींनी उत्तरे दिली.कचºयापासून गॅस तयार करण्याºया प्रकल्पाचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी सर्व नगरसेवक व नागरिक उपस्थित होते. तसेच डॉ. दिलीप जोशी, हेमंत देवरे, भूषण अडसरे, विजय नाईकवाडी आदींचा सत्कार केला. घनकचरा व्यवस्थापनातून जनजागृती करण्याच्या हेतूने हा कार्यक्र म करण्यात आला होता. यावेळी राजेंद्र खाटीकडे या सफाई विभाग कर्मचाºयाचा सत्कार करण्यात आला. (15टिबीके गॅस)