शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

लोकतंत्र सक्षम करणे गरजेचे :  सुजाता चौंदते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:06 IST

देशात आज अराजकता वाढली असल्याने संविधान अडचणीत आले आहे. संविधान वाचवायचे असेल, तर लोकतंत्र सक्षम करणे गरजेचे आहे, असे मत अ‍ॅड. सुजाता चौंदते यांनी व्यक्त केले.

सिडको : देशात आज अराजकता वाढली असल्याने संविधान अडचणीत आले आहे. संविधान वाचवायचे असेल, तर लोकतंत्र सक्षम करणे गरजेचे आहे, असे मत अ‍ॅड. सुजाता चौंदते यांनी व्यक्त केले.सिडकोतील सिंहस्थनगर येथील मायको हॉल येथे मानवतावादी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित ‘संविधान संस्कृती जनमाणसात सजविणे’ या विषयावरील व्याख्यानमालेत बोलताना अ‍ॅड. चौंदते बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आर. आर. जगताप, आर. एस. भामरे, महेंद्र गायकवाड, सेवानिवृत्त अधिकारी सुभाष बोरकर, मोहन अढांगळे, लक्ष्मण कावळे, शिवदास म्हसदे, रामकृष्ण सरदार आदी उपस्थित होते. अ‍ॅड. चौंदते यांनी सांगितले की, लोकशाही वाचवायची असेल तर सर्वप्रथम लोकतंत्र वाचवावे लागेल. असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आज देशामध्ये अराजकता वाढीस लागल्याने संविधान धोक्यामध्ये आले असल्याचे सांगितले जात आहे. लोकतंत्र वाचवायचे असेल तर लोकांमध्ये जागृकता निर्माण करून इव्हीएम यंत्राचा विरोध करावा लागेल, असेही शेवटी अ‍ॅड. चौंदते यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रज्ञा सोनवणे यांनी तर शिवदास म्हसदे यांनी आभार मानले.संविधान समजून घेण्याची गरज : गायकवाडमहेंद्र गायकवाड यांनी सांगितले की, संविधान म्हणजे जीवनाच्या नीतिमूल्याचे संकलन होय. संविधानाने वंचित, मागास समाजास संपूर्ण भारत देशात एक सूत्रात बांधले आहे. त्यामुळे संविधान समजून घेणे ही काळाची खरी गरज असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक