शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दणका मोर्चानंतर मागण्यांची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 18:24 IST

एकलव्य संघटना : प्रांताधिका-यांनी घेतली बैठक

ठळक मुद्देएकलव्य संघटनेच्या कार्यकर्त्यांसमवेत शिवाजीराव ढवळे यांच्या उपस्थितीत प्रांताधिकारी भिमराज दराडे यांनी बैठकीचे आयोजन केले होते.बैठकीत जातीचे दाखले, नविन रेशन कार्ड देण्याच्या सूचना प्रांत दराडे यांनी देत वनजमिनींची दावे लवकर निकाली काढण्यात येतील, असे स्पष्ट केले

नांदगाव : नांदगाव तहसिल कार्यालयावर एकलव्य संघटनेचे वतीने विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या दणका मोर्चाची दखल घेऊन एकलव्य संघटनेच्या कार्यकर्त्यांसमवेत शिवाजीराव ढवळे यांच्या उपस्थितीत प्रांताधिकारी भिमराज दराडे यांनी बैठकीचे आयोजन केले होते.आदिवासी समाजाला जातीचे दाखले तत्काळ द्यावे, नवीन कुटुंबांना रेशनकार्ड द्यावे, वनजमिनचे दावे मंजूर करावे, गायरान जमिनी कसणा-या आदिवासी बांधवांच्या नावे कराव्यात, आदिवासींना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करु न द्यावी, आदी मागण्यांसाठी नांदगाव तहसिल कार्यालयावर एकलव्य संघटनेच्या वतीने दणका मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाची दखल घेऊन प्रविण गायकवाड यांच्याशी संपर्कसाधून प्रांताधिकारी भिमराज दराडे यांनी येवला येथे आदिवासी कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत जातीचे दाखले, नविन रेशन कार्ड देण्याच्या सूचना प्रांत दराडे यांनी देत वनजमिनींची दावे लवकर निकाली काढण्यात येतील, असेही स्पष्ट केले. बैठकीत ब-याचशा मागण्या मार्गी लागल्याचे संघटनेच्या पदाधिका-यांनी सांगितले. बैठकीस एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, पंचायत समिती सदस्य प्रविण गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पवनराजे सोनवणे, सुधाकर वाघ, नांदगाव तालुकाध्यक्ष बापु पवार, वैभव सोनवणे, राजेंद्र पिंपळे, संतोष निकम, खंडू बहिरम, अरु ण मोरे, संपत पवार, अस्मिता पवार, अरविंद पवार, रमेश पवार, शिवा माळी, रमेश दळवी, रमेश गायकवाड आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक