शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

धार्मिक कार्यक्र मांना परवानगी देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 17:23 IST

पेठ : गत सहा महिन्यापासून कोरोनामुळे लॉक डाऊन असल्याने बंद करण्यात आलेले धार्मिक कार्यक्र म सुरू करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी आखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपेठ : वारकरी मंडळ करणार कोरोना जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : गत सहा महिन्यापासून कोरोनामुळे लॉक डाऊन असल्याने बंद करण्यात आलेले धार्मिक कार्यक्र म सुरू करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी आखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.पेठ तालुका कार्यकारिणीच्या वतीने तहसीलदार संदिप भोसले यांना निवेदन देण्यात आले. लॉक डाऊन शिथील झाल्यानंतर शासनाने टप्प्या टप्प्याने व्यवहार सुरू केले आहेत. मात्र लॉक प्रक्रि येत तालुक्यातील मंदिरे, समाजमंदिरे व सार्वजनिक ठिकाणी योग्य शारिरीक अंतर व नियमांचे पालन करून भजन, प्रवचन, किर्तन आदी धार्मिक कार्यक्र मांना परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. कोरोना सारख्या साथीच्या रोगाला अटकाव करण्यासाठी धार्मिक कार्यक्र मातून जनजागृती करण्याचे आश्वासन यावेळी वारकरी मंडळाच्या वतीने देण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष धर्मराज चौधरी, रामदास वाघेरे, नरेंद्र गायकवाड, तात्याबा राऊत यांचे सह वारकरी मंडळाचे सदस्य उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत