शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 22:42 IST

संगमेश्वर : राज्यातील परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने मालेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्र सेवा दलाच्या पदाधिकाºयांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रवींद्र सायंकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देराष्टÑ सेवा दल : नायब तहसीलदारांना निवेदन सादर

मालेगाव तालुक्यातील साकुरी (निं) येथे परतीच्या पावसामुळे नदी, शेती व नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

 

 

लोकमत न्यूज नेटवर्कसंगमेश्वर : राज्यातील परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने मालेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्र सेवा दलाच्या पदाधिकाºयांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रवींद्र सायंकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.या वर्षी राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. परिणामी शेतकºयांच्या हातातोंडाचा घास गेला आहे. पावसाने शेत शिवारातील पिके वाहून गेली.मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळात होरपळलेल्या बळीराजाला यंदा उद्ध्वस्त केले. सतत अवर्षणग्रस्त असलेल्या मालेगाव तालुक्यातील शेतकºयांच्या सद्यस्थितीत ऐन दिवाळीत तीन शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्या.शेतीवरच उदरनिर्वाह असल्याने शासनाने तात्काळ मालेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकºयांना दिलासा द्यावा. त्वरित नुकसानभरपाई द्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष विलास वडगे, तालुकाध्यक्ष विकास मंडळ, जिल्हा संघटक रविराज सोनार, सुधीर साळुंखे, नचिकेत कोळपकर, स्वाती वाणी, जयेश शेलार, प्रवीण वाणी, आबा गायकवाड, अशोक पठाडे, राजीव वडगे, प्रवीण गायकवाड, सारंग पाठक, अन्वर पठाण आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Rainपाऊसwater pollutionजल प्रदूषण