शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक सेवा पूर्ववत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:07 IST

चांदवड : तालुक्यासह सर्वत्र सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत सुरू करावी व सर्वसामान्य जनतेला सर्वच सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी चांदवडचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चांदवड एका शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली.

ठळक मुद्देकोरोनाविरुद्ध लढण्याची प्रतिकार क्षमता अंदाजे ८० टक्के रुग्णांनी दाखविली

चांदवड : तालुक्यासह सर्वत्र सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत सुरू करावी व सर्वसामान्य जनतेला सर्वच सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी चांदवडचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चांदवड एका शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली.यावेळी तालुकाध्यक्ष मंगेश केदारे, आनंद बनकर, संजय भंडागे, योगेश जगताप, संतोष केदारे, साहेबराव सोनवणे, अनिताताई शेख, देवीदास बनकर, संजय जाधव, ज्ञानेश्वर हिरे, उत्तर वानखेडे, अंबादास वानखेडे, राजेंद्र गांगुर्डे, यादव वानखेडे, संजय जाधव आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश होता.गेल्या २२ मार्चपासून सुमारे सहा महिन्यापासून कोरोनाचा प्रसार होत आहे. त्यात गरीब हातावर पोट असलेल्या लोकांना रोजगार, उद्योग व्यवसाय व अर्थव्यवहार बंद पडले आहेत. ते व्यवसाय त्वरित सुरू करावेत तर कोरोनाविरुद्ध लढण्याची प्रतिकार क्षमता अंदाजे ८० टक्के रुग्णांनी दाखविली. १५ टक्के लोक वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देऊन कोरोेनाचा मुकाबला करण्यात यशस्वी झाले आहे....या आहेत मागण्याकोरोना रोखण्यासाठी आरोग्यविषयक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे व सर्व व्यवहार सुरू करावे, सार्वजनिक वाहतूक सेवा सरकारने त्वरित सुरू करावी, गणपती उत्सवासाठी खासगी बस वाहतूक सेवा बुकिंग सुरू झाले तर खासगी सेवा चालू होत असतील तर सरकारने वाहतूक सेवा सुरू करण्यास काय अडचण आहे. तरी सरकारने एसटी व बेस्टच्या सेवा तुरळक सुरू केल्या असल्या तरी त्या अपुऱ्या आहेत. ती पूर्ववत करून जिल्हाबंदी त्वरित उठवावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. वंचित आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अगोदरच ही मागणी केली आहे.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सBus Driverबसचालक