शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सप्तशृंगीदेवी विश्वस्त निवड पारदर्शीपणे करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : सप्तशृंगीदेवी निवासिनी ट्रस्टच्या विश्वस्त निवडीची प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात यावी, अशी मागणी त्र्यंबकेश्वर येथील सामाजिक कार्यकर्त्या ललिता शिंदे यांनी प्रधान न्यायाधीश तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देदेवस्थानमध्ये नऊ किंवा ११ सदस्यांची निवड करावी, अशी मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सप्तशृंगीदेवी निवासिनी ट्रस्टच्या विश्वस्त निवडीची प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात यावी, अशी मागणी त्र्यंबकेश्वर येथील सामाजिक कार्यकर्त्या ललिता शिंदे यांनी प्रधान न्यायाधीश तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सप्तशृंगीदेवी देवस्थान विश्वस्तांच्या निवड प्रक्रियेची जाहिरात विशिष्ट नमुन्यात तसेच नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अर्धपीठातील विश्वस्तांची नेमणूक ही सर्वच नागरिकांना माहिती होणे गरजेचे असताना तसे प्रत्यक्षात झाले नाही. देवस्थानच्या संकेतस्थळावरही ट्रस्टची माहिती, अध्यक्षांचे मनोगत देण्यात आलेले नाही.ट्रस्टची निवडप्रक्रिया करताना कोणत्याही प्रसिद्धिमाध्यमात जाहीर प्रगटन देण्यात आलेले नाही. फक्त पुरुषच विश्वस्त असतील तर यापुढे घटनेत बदल करून एकतृतीयांश महिलांना प्रतिनिधित्व देणे आवश्यक आहे. ज्यांनी विश्वस्त पदाकरिता अर्ज केलेले आहेत, त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन व आवश्यक ती इतर कागदपत्रेसुद्धा दाखल होणे आवश्यक आहे. शेकडो वर्षांपासून नित्यनियमाने पूजाअर्चा करणाºया पुजाऱ्यांनाही एक एक प्रतिनिधित्व देणे आवश्यक आहे.देवस्थानमध्ये नऊ किंवा ११ सदस्यांची निवड करावी, अशी मागणीही शिंदे यांनी या निवेदनात केली आहे.

टॅग्स :saptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिरElectionनिवडणूक