शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

दुधाला सरसकट अनुुदान देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 01:06 IST

येवला : गायीच्या दुधाला प्रतिलिटर सरसकट १० रुपये, तर दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागणी तातडीने मान्य न झाल्यास १ आॅगस्ट रोजी भाजपा, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम, रासप, रिपाइं महायुतीच्या वतीने राज्यव्यापी दूध एल्गार आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

येवला : गायीच्या दुधाला प्रतिलिटर सरसकट १० रुपये, तर दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागणी तातडीने मान्य न झाल्यास १ आॅगस्ट रोजी भाजपा, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम, रासप, रिपाइं महायुतीच्या वतीने राज्यव्यापी दूध एल्गार आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.तहसीलदार रोहिदास वारु ळे यांना निवेदनाची प्रत देण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या संकटांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. कोरोना काळात दुधाच्या विक्रीमध्ये ३० टक्केपर्यंत घट आली आहे. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली आहे. खासगी संस्था व सहकारी दूध संघाकडून दूध १५ ते १६ रु. दराने खरेदी केले जात आहे. त्यात दुधाचा उत्पादन खर्चसुद्धा निघू शकत नाही.गायीच्या दुधाला प्रतिलिटर दहा रु पये तर दूध भुकटीला प्रतिकिलो ५० रु पये अनुदान मिळावे, शासनाने ३० रुपये प्रतिलिटर दराने दुधाची खरेदी करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.निवेदनावर रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक सांगळे, तालुकाध्यक्ष शंकर गोरे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अरु ण जाधव, रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस संजय पगारे आदींच्या स्वाक्षºया आहेत.------------------शासनाने १० लाख लिटर दूध २५ रुपये प्रतिलिटर या दराने खरेदी करण्याची घोषणा केली होती; परंतु प्रत्यक्षात सात लाख लिटर दूध खरेदी केले जात आहे. मंत्र्यांचे लागेबांधे असलेल्या दूध संघाकडून शासन दूध घेत आहे. शेतकऱ्यांना व दूध उत्पादकांना शासनाने वाºयावर सोडल्याचे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे़

टॅग्स :Nashikनाशिक