शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

पेठ तालुक्यातील प्रस्तावित लघू सिंचन प्रकल्प सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 17:38 IST

पेठ : गत अनेक वर्षापासून सर्वेक्षण करूनही शासन दरबारी प्रलंबित पडलेल्या पेठ तालुक्यातील लघू सिंचन प्रकल्पांना निधी मंजूर करून चालना मिळावी याबाबत लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : जोगविहीर येथील बैठकीत विविध विषयांवर चर्चा

पेठ : गत अनेक वर्षापासून सर्वेक्षण करूनही शासन दरबारी प्रलंबित पडलेल्या पेठ तालुक्यातील लघू सिंचन प्रकल्पांना निधी मंजूर करून चालना मिळावी याबाबत लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केली आहे.माळेगाव येथील जोगविहीर मंदिरावर तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांची बैठक भिका पाटील चौधरी यांच्या प्रमूख उपस्थितीत संपन्न झाली. यामध्ये पेठ तालुक्यात मोठया प्रमाणावर पाऊस पडत असतांना केवळ सिंचन प्रकल्प नसल्याने उन्हाळ्यात जनतेला वणवण भटकत स्थलांतर करावे लागते.शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर दिवसेंदिवस खालावत चालला असून गत ८ वर्षापासून शासन दरबारी प्रलंबीत असलेले नडगदरी, केळविहीर, राजबारी, काळूणे, उंबरदहाड, कुळवंडी, कडवईपाडा आदी प्रकल्पांना मंजूरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच सद्या कार्यान्वयीत असलेल्या धरणाच्या लाभ क्षेत्रात केटी वेअर बंधारे बांधावेत, पेठ येथील एकाधिकार धान्य खरेदी केंद्र सुरू करावे, हमी भावापेक्षा कमी दराने भात खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, पिक विमा योजनेचा लाभ मिळावा आदी मागण्यांवर चर्चा करण्यात आली.याप्रसंगी भिका चौधरी, अंबादास सातपुते, पुंडलिक सहारे आदींसह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. रामदास वाघेरे यांनी सुत्रसंचलन केले. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी