शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एकाधिकार धान्य खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 00:49 IST

पेठ : तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाच्या एकाधिकार धान्य खरेदी केंद्रावर अवलंबून रहावे लागते.

ठळक मुद्दे निवेदन पेठच्या शेतकऱ्यांनी तहसीलदार संदीप भोसले यांना दिले.

पेठ : तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाच्या एकाधिकार धान्य खरेदी केंद्रावर अवलंबून रहावे लागते. पेठ तालुक्यात सध्या जोगमोडी व करंजाळी ही दोनच केंद्रे सुरू असून शेतकऱ्यांना जवळपास ४० ते ५० किलोमीटर प्रवास करून धान्य आणावे लागते. म्हणून पेठ व कोहोर या दोन ठिकाणची बंद पडलेली खरेदी केंद्रे सुरू करावीत या मागणीचे निवेदन पेठच्या शेतकऱ्यांनी तहसीलदार संदीप भोसले यांना दिले.करंजाळी येथे उमेद अंतर्गत बचतगट कार्यशाळापेठ : पंचायत समिती उमेद प्रकल्पांतर्गत तालुक्यातील महिला बचतगटांची एकदिवसीय कार्यशाळा करंजाळी येथील समाज मंदिरात पार पडली. तालुका राहुल जाधव, अनिल खंबाईत यांनी महिलांना कामकाजाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी तालुक्यातील महिला बचतगट प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयGovernmentसरकार