शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

‘आश्रमशाळेत क्र ांतिकारकांच्या प्रतिमा लावण्याची मागणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:24 IST

पिंपळगाव बसवंत : आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमा प्रत्येक आदिवासी आश्रमशाळेत लावण्यात याव्यात व आदिवासी विकासामार्फत दिल्या जाणाऱ्या योजनांना आदिवासी क्रांतिकारकांची ...

पिंपळगाव बसवंत : आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमा प्रत्येक आदिवासी आश्रमशाळेत लावण्यात याव्यात व आदिवासी विकासामार्फत दिल्या जाणाऱ्या योजनांना आदिवासी क्रांतिकारकांची नावे देण्याची मागणी आदिवासी शक्ती सेनेच्या वतीने आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.खरा इतिहास आणि आदिवासी क्रांतिकारकांचे बलिदान समजावे. यामुळे समाजबांधवांच्या मनात आदिवासी क्र ांतिकारकांबद्दल अस्मिता निर्माण होईल तसेच समाज जागृतीसाठी प्रेरणादायी ठरेल. तसेच आदिवासी विकासमार्फत ज्या योजना आदिवासी बांधवांच्या विकासासाठी दिल्या जातात, त्या योजनांना आदिवासी क्रांतिकारक व थोर पुरुषांची नावे देऊन आदिवासी क्रांतिकारकांच्या बलिदानाची आठवण करून द्यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याप्रसंगी सेनेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन गांगुर्डे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रभाकर फसाळे, जिल्हाध्यक्ष संदीप गांगुर्डे, महिला जिल्हाध्यक्ष शारदा प्रतिके, नाशिक शहराध्यक्ष बापू जाधव, मीरा भोईर, किरण पीठे, विकी गायकवाड, वसंत वाघचौरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाK. C. Padaviके. सी. पाडवी