शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

येवल्यातील अतिक्र मण हटविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 18:34 IST

औरंगाबाद महामार्गालगत शहरातील विंचूर चौफुली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करून तेथील अतिक्र मण काढण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

येवला : औरंगाबाद महामार्गालगत शहरातील विंचूर चौफुली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करून तेथील अतिक्र मण काढण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या स्मारकाची दररोज स्वच्छता करण्याबाबत पालिका कर्मचाऱ्यांना सूचना कराव्यात. तसेच स्मारकाचे सुशोभीकरण-कॉँक्रि टीकरण करून या परिसरात पार्किंग करण्यात येणाºया वाहनांचा अडथळा दूर करावा. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात यावा आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहे. निवेदनप्रसंगी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे, विजय घोडेराव, अजिजभाई शेख, सुनील कोपरे, राजाभाऊ कानडे, आकाश गोतिस, राजेंद्र पगारे आदी उपस्थित होते.=फोटो :

टॅग्स :NashikनाशिकEnchroachmentअतिक्रमण