शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाळलेली झाडे काढण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:45 IST

गवती बंगला ते नामपूर रस्त्यापर्यंतची वाळलेली झाडे महानगरपालिकेने त्वरित काढावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रा. रवींद्र मोरे यांनी आयुक्त संगीता धायगुडे यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.

मालेगाव कॅम्प : इतर राज्यात अवकाळी वादळांना सुरूवात झाली. मनुष्यही नैसर्गिक हानी झाली व करोडो रूपयांचे नकुसान झाले आहे. तशी अवस्था मालेगाव शहरामध्ये होवू नये म्हणून गवती बंगला ते नामपूर रस्त्यापर्यंतची वाळलेली झाडे महानगरपालिकेने त्वरित काढावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रा. रवींद्र मोरे यांनी आयुक्त संगीता धायगुडे यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.गवती बंगला ते नामपूर रस्त्यापर्यंत झाडे नुसती वाळलेली नाहीत तर ते पडण्याच्या मार्गावर आहेत व विजेच्या तारा त्याला खेटून आहेत. काही झाडे त्यांच्या वजनाने वाकलेली आहे व ते केव्हा पडतील हे सांगता येत नाही. रस्त्याची दुतर्फा वाहतूक चालते.हा रस्ता ताहाराबाद ते टेहरे मार्गे नाशिक जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते. त्यामुळे ह्या ठिकाणी केव्हा अपघात होईल ते सांगता येत नाही. झाडे आज वाळलेली आहेत तर ते कापूण ुढची जीवितहानी टाळता येईल. वादळापूर्वीची शांतता म्हणता येणार नाही. ही झाडे केव्हाही उन्मळून पडण्याची शक्यता आहे. तिच झाडे नसून शहरामध्ये अशी बरीचशी झाडे आपल्याला पहायला मिळतील. मोची कॉर्नर ते मोसमपूल या रस्त्यालगत सुद्धा झाडे अशी भरपूर आहेत . जीवितहानी होणार नाही त्याच्या आधी ही झाडे त्वरित काढून शहरवासियांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवNashikनाशिक