शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

निर्यातमूल्य कमी करण्याची मागणी

By admin | Updated: July 5, 2014 00:22 IST

निर्यातमूल्य कमी करण्याची मागणी

चांदवड : कांद्याचे निर्यातमूल्य कमी करून जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांद्याला वगळावे, अशा मागणीचे निवेदन नायब तहसीलदार नितीन गर्जे यांना देण्यात आले आहे. केंद्र शासनाने नुकतेच कांद्याचे निर्यातमूल्य प्रतिटन ३०० डॉलरवरून ५०० डॉलर केले आहे. तसेच कांद्याचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश केला आहे. चालू वर्षी दुष्काळ पडल्याने मुळातच कांद्याचे उत्पादन अत्यल्प झाले आहे. गारपिटीमुळे काढलेल्या कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे कांद्याचे भाव कमी होऊन कांदा उत्पादकांचे प्रचंड नुकसान होणार आहे. त्यामुळे कांद्याचे निर्यातमूल्य कमी करावे, जीवनावश्यक वस्तुंच्या यादीतून कांदा वगळण्यात यावा, कांदा पिकाला हमीभाव द्यावा आदि मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. येत्या आठ दिवसांत याबाबत निर्णय घेण्यात यावा. असेही निवेदनात म्हटले आहे. चांदवड-देवळा मतदारसंघातील शिवसेनेच्या वतीने तालुकाध्यक्ष नितीन अहेर, देवा वाघ, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खैरे, का. भा. अहेर, राजकुमार संकलेचा, यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने हे निवेदन दिले आहे. (वार्ताहर)