शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या राणेनगर बोगद्यालगत सिग्नल यंत्रणेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 11:23 IST

बोगद्यामध्ये कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आलेले नाही. सिग्नल यंत्रणा नसल्याने वाहनधारक नियमांची पायमल्ली करताना दिसतात.

नाशिक : शहर वाहतूक पोलीस कर्मचारी आणि सिग्नल यंत्रणेअभावी होणाºया वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक त्रस्त झाले असून, येथे तातडीने सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी होत आहे.उपनगरांतील नागरिक शहरात ये-जा करण्यासाठी राणेनगर बोगद्यालगत असणाºया मुंबई महामार्ग समांतर रस्त्याचा विविध वापर करतात. तसेच इंदिरानगर, राजीवनगर, राणेनगर यांसह परिसरातील नागरिक बोगद्यामधून सिडको व अंबड औद्योगिक वसाहतीत ये-जा करतात. त्यामुळे दिवसभर बोगद्यामधून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. बोगद्यामध्ये कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आलेले नाही. सिग्नल यंत्रणा नसल्याने वाहनधारक नियमांची पायमल्ली करताना दिसतात. त्यामुळे दररोज लहानमोठे अपघात होऊन हमरीतुमरीच्या घटनाही घडत आहेत. कोणत्याही प्रकारची जीवितहानी होण्याची वाट न बघता येथे तातडीने सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.राणेनगर चौफुली येथील बोगद्यामधून वाहनधारक मार्गक्र मण करताना जणू काही स्पर्धाच करीत असतात. वाहनधारक आडवे तिडवे प्रवेश करीत असल्याने अनेक वेळेस वाहतुकीची कोंडी होते.