शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

उपजिल्हा रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 01:09 IST

येवला : येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय झाले. मात्र, सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या वैद्यकीय सुविधा कोरोना सेंटरमुळे बंद झाल्याने सर्वसामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

ठळक मुद्देसर्वसामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय

येवला : येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय झाले. मात्र, सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या वैद्यकीय सुविधा कोरोना सेंटरमुळे बंद झाल्याने सर्वसामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

सर्वसामान्य रुग्णांसाठी तातडीने वैद्यकीय सुविधा उपजिल्हा रुग्णालयात सुरू करण्याची मागणी स्वाभिमानी सेनेने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचेकडे केली आहे.

३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय असताना, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय झाले, परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्यात आले. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांसाठी सुरू असणाऱ्या इतर सर्व सोईसुविधा बंद करण्यात आल्या आहेत.

यामुळे सर्वसामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते आहे. प्रसूती रुग्णांना प्रसूतीसाठी सावरगाव येथे पाठवण्यात येते, असे निवेदनात म्हटले आहे.प्रशासनाने तातडीने सर्वसामान्यांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून न दिल्यास उपोषण आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे. निवेदनावर स्वाभिमानी सेनचे शेरूभाई मोमीन, शाकीर शेख यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतhospitalहॉस्पिटल