शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एकलहरे येथे  प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:02 IST

परिसरातील लोकसंख्येचा विचार करून एकलहरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात यावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

एकलहरे : परिसरातील लोकसंख्येचा विचार करून एकलहरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात यावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. एकलहरे परिसरात सिद्धार्थनगर, हनुमाननगर, पहाडीबाबा झोपडपट्टी, देशमुखवाडी यासह एकलहरेगाव, गंगावाडी या परिसराचा समावेश असून सुमारे १५ ते २० इतकी लोकसंख्या आहे. यातील बहुतांश भाग हा झोपडपट्टी परिसरात विभागला आहे. विविध सुविधांचा अभाव, गरीब परिस्थिती, दुर्गंधी आदी कारणामुळे या भागात नेहमीच मोठ्या प्रमाणात विविध साथीच्या आजारांचा फैलाव होतो.  रुग्णाची गंभीर परिस्थिती असल्यास नशिकरोड येथील मनपाच्या बिटको रुग्णालयात जावे लागते. एकलहरे परिसराच्या काही किलोमीटरच्याच अंतरावर सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, हिंगणवेढे व मळे परिसर असून, येथील रहिवाशांनादेखील हाच त्रास सहन करावा लागतो. एकलहरे व आजूबाजूच्या खेड्यांची परिस्थिती, लोकसंख्या लक्षात घेऊन एकलहरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल