शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक फुले बंद करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 22:32 IST

जानोरी : येथील फूल उत्पादक शेतकऱ्यांनी प्लास्टिक फुले बंद करावीत. ही फुले पर्यावरणास हानिकारक असून फुलशेतीही या प्लास्टिक फुलांमुळे धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्री व पर्यावरणमंत्री यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली.

ठळक मुद्देजानोरी : येथील फूल उत्पादक शेतकऱ्यांनी प्लास्टिक फुले बंद करावीत. ही फुले पर्यावरणास हानिकारक असून फुलशेतीही या प्लास्टिक फुलांमुळे धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्री व पर्यावरणमंत्री यांच्या

जानोरी : येथील फूल उत्पादक शेतकऱ्यांनी प्लास्टिक फुले बंद करावीत. ही फुले पर्यावरणास हानिकारक असून फुलशेतीही या प्लास्टिक फुलांमुळे धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. यासंदर्भात जानोरी : येथील फूल उत्पादक शेतकऱ्यांनी प्लास्टिक फुले बंद करावीत. ही फुले पर्यावरणास हानिकारक असून फुलशेतीही या प्लास्टिक फुलांमुळे धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्री व पर्यावरणमंत्री यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली. शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली.भाजप किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे व बिंदू शर्मा यांनी जानोरी येथील एका हायटेक नर्सरीला भेट दिली. त्यावेळी जानोरीतील शेतकऱ्यांनी काळे यांना निवेदन दिले. शेती उत्पादन खर्च कसा कमी करण्यात येईल व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा कसा होईल, यावर केंद्रात विचार विनिमय करण्यात येत असल्याचे काळे यांनी सांगितले. यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव बापूसाहेब पाटील तालुका, सरचिटणीस योगेश तिडके, माजी उपसरपंच विष्णुपंत काठे, गणेश तिडके, डी. बी. काठे, शरद घुमरे, समाधान पाटील, सागर काठे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :FarmerशेतकरीPoliticsराजकारण