शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वीर एकलव्य स्मारकासाठी जागेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 14:24 IST

देवळा : युवा भिल्ल सेनेच्या वतीने निवेदन

ठळक मुद्देआमदार डॉ. राहुल आहेर व मुख्याधिकारी संदीप भोळे यांनाही निवेदन

देवळा : येथील नगरपंचायतीच्या हद्दीत वीर एकलव्य यांच्या स्मारकासाठी नगरपंचायतीने जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीचे निवेदन देवळा तालुका युवा भिल्ल सेनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी सरपंच रघु नवरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांना दिले.देवळा शहरात भगवान वीर एकलव्य यांचे स्मारक व्हावे अशी मागणी आदिवासी समाजबांधवांनी केली असून, यासाठी देवळा नगरपंचयातीने जागा उपलब्ध करून घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी युवा भिल्ल सेनेचे तालुका अध्यक्ष विकी सोनवणे, संघटक राजेंद्र वाघ, सुनील गांगुर्डे, सागर गांगुर्डे, सुनील वाघ, रोहित शिंदे, प्रल्हाद नवरे, विलास गांगुर्डे, दीपक पवार, काळू पवा, शरद पवार, ज्ञानेश्वर पवार, हर्षद गांगुर्डे, दिगंबर पवार, गोरख जाधव, विठोबा पवार, दिलीप पवार, गणेश वाघ, मनोज सोनवणे, विशाल माळी, संदीप पवार आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार डॉ. राहुल आहेर व मुख्याधिकारी संदीप भोळे यांनाही निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक