शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कांदा निर्यात खुली करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 16:09 IST

कळवण : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद केल्याने कांदा उत्पादक शेतक?्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हे नुकसान टाळण्यासाठी तात्काळ बंद केलेली कांदा निर्यात मागे घ्यावी अशी मागणी कळवण तालुका शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार बी ए कापसे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

ठळक मुद्देकांदा निर्यात बंद केल्याने भाव कमी झाले आहेत.

कळवण : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद केल्याने कांदा उत्पादक शेतक?्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हे नुकसान टाळण्यासाठी तात्काळ बंद केलेली कांदा निर्यात मागे घ्यावी अशी मागणी कळवण तालुका शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार बी ए कापसे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनात नमूद केले आहे की, तालुक्यातील अनेक शेतक?्यांनी उन्हाळी (गावठी ) कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. वातावरणातील सततच्या बदलामुळे चाळीमध्ये 50 टक्के कांदा सडला आहे. त्यामुळे कांद्यचे दर थोडे वाढले आहेत. त्यामुळे शेतक?्यांना झालेल्या नुकसानीचे दर वाढल्यामुळे थोडासा दिलासा मिळालं होता. केंद्र शासनाने अचानक कांदा निर्यात बंद केल्याने भाव कमी झाले आहेत. कांदा उत्पादक शेतक?्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.कांदा बाजारभाव कमी करावा अशी कुठल्याही वर्गाची मागणी नसताना केंद्र शासनाने निर्यात बंद केल्याने शासनाच्या निणर्याचा आम्ही निषेध करत असून तात्काळ निर्यात खुली करून कांदा उत्पादक शेतक?्यांना दिलासा द्यावा अशी मागणी कळवण तालुका शिवसेच्यावतीने तहसीलदार बी ए कापसे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, दशरथ बच्छाव, कारभारी आहेर, संभाजी पवार,साहेबराव पगार, विनोद भालेराव, डॉ दिनेश बागुल, शितलकुमार अहिरे, डॉ पंकज मेणे, किशोर पवार,ललित आहेर, संजय रौंदळ, विनोद मालपुरे, आप्पा बुटे, मुन्ना हिरे, सुनील पगार, निलेश बोरसे, आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. 

टॅग्स :onionकांदाShiv Senaशिवसेना