शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँकेची शाखा बंद न करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 01:10 IST

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथील नाशिक जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची शाखा बंद करू नये, अशी मागणी सर्वतीर्थ टाकेदच्या सरपंच ताराबाई बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्देबँकेचे व्यवहार करण्यासाठी या शाखेशिवाय पर्याय नाही.

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथील नाशिक जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची शाखा बंद करू नये, अशी मागणी सर्वतीर्थ टाकेदच्या सरपंच ताराबाई बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.सर्वतीर्थ टाकेद हे इगतपुरी तालुक्यातील घोटीनंतर सर्वात मोठी बाजारपेठ असलेले गाव असून, गावाला अनेक वाड्या व गावे जोडली आहेत. येथील बाजारात दररोज मोठी आर्थिक उलाढाल सुरू असते. गावात एनडीसीसी बँक वगळता कुठलीही पतसंस्था अथवा बँक नाही तसेच परिसरातही जवळपास कुठेही बँक उपलब्ध नसल्याने बँकेचे व्यवहार करण्यासाठी या शाखेशिवाय पर्याय नाही. येथील व्यापारीवर्ग आपले सर्व आर्थिक व्यवहार याच बँकेमध्ये करतात. त्यामुळे येथील बँकेची शाखा बंद करण्यात आली तर या व्यापाऱ्यांना आपले आर्थिक व्यवहार करण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे बँक शाखा बंद करू नये, अशी मागणी ग्रामपंचायतीसह व्यापारीवर्गाने केली आहे. टाकेद येथील एनडीसीसी बँक शाखेत परिसरातील अनेक व्यापारी, दुकानदार, सर्वसामान्य नागरिक यांच्यासह शेतकऱ्यांचा घामाचा पैसा अडकलेला आहे. त्यात टाकेद हे मध्यवर्ती ठिकाण व प्रमुख बाजारपेठ असल्याने परिसरात या बँक शाखेशिवाय दुसरी बँक नाही. त्यामुळे अनेक ग्राहकांना या एकमेव शाखेशिवाय पर्याय नाही.- ताराबाई बांबळे, सरपंच,टाकेद बु।।

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक