रेल्वे प्रवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अय्याज अकबर खान यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी रेल्वे स्थानक प्रबंधक एस. एस. मणियार यांना सदर निवेदन देण्यात आले. या बाबत रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनाही संघटनेच्या वतीने निवेदन पाठविण्यात आले आहे. या निवेदनावर संघटनेचे महासचिव विनोद नाठे, उपाध्यक्ष गौतम सोनवणे, सल्लागार तथा माजी नगरसेवक बाळासाहेब गांगुर्डे, सहसचिव रिजवान सैयद, सदस्य नारायण जगताप, मच्छींद्र जगताप, देवराम पंडित, उत्तम रोकडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो - २१ इगतपुरी रेल्वे
रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने इगतपुरी रेल्वे स्थानकाचे प्रबंधक एस.एस. मणियार यांना निवेदन देताना अय्याज खान, विनोद नाठे, गौतम सोनवणे व सदस्य.
===Photopath===
210621\431421nsk_45_21062021_13.jpg
===Caption===
फोटो - २१ इगतपुरी रेल्वे रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने इगतपुरी रेल्वे स्थानकाचे प्रबंधक एस.एस. मणियार यांना निवेदन देतांना अय्याज खान, विनोद नाठे, गौतम सोनवणे व सदस्य.