शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुखेड फाट्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 18:39 IST

नाशिक-औरंगाबाद राज्यमहामार्गावर वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत चालली असून, या महामार्गावर गाव तिथे गतिरोधकदेखील बसविण्यात आले असून, त्यात रस्त्याच्या डागडुजी चे काम येवला तालुक्यात प्रगतिपथावर असल्याने नाशिक-येवला महामार्गाला पुन्हा नव्याने झळाळी प्राप्त झाली आहे.

मानोरी : नाशिक-औरंगाबाद राज्यमहामार्गावर वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत चालली असून, या महामार्गावर गाव तिथे गतिरोधकदेखील बसविण्यात आले असून, त्यात रस्त्याच्या डागडुजी चे काम येवला तालुक्यात प्रगतिपथावर असल्याने नाशिक-येवला महामार्गाला पुन्हा नव्याने झळाळी प्राप्त झाली आहे.वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यास मात्र वाहनचालक तयार नसून मनमानी कारभारामुळे भरधाव वेगाने वाहने चालवत असून, तालुक्यातील मुखेड फाटा येथे येवल्याहून नाशिककडे आणि नाशिकहून येवल्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अद्यापही गतिरोधक बसविण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला विसर पडला आहे.यात प्रामुख्याने मुखेडहून मुखेड फाटा येथे आल्यानंतर आणि पाटोदाच्या दिशेने मुखेड फाटा येथे आल्यानंतर येवला ते नाशिक आणि नाशिक ते येवला या दोन्ही बाजूंना गतिरोधक नसल्याने रस्ता ओलांडण्यासाठी जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. परिणामी गतिरोधक नसल्याने अनेक चारचाकी आणि दोनचाकी वाहने सर्रास वेगाने आपली वाहने चालवित असतात. त्यामुळे अनेकदा वाहने वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात घडले असून, अनेक वाहनचालक जखमी झाले असून, काहींच्या जिवावरदेखील अपघात ओढवला असून, या दोन्ही बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ गतिरोधक बसवावे जेणे करून अपघातांच्या घटनेत कमीपणा येणार असल्याचे मुखेड फाटा येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकroad safetyरस्ते सुरक्षा