शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

उपकेंद्रानुसार लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 19:37 IST

ब्राह्मणगाव : ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण संख्या पाहता आरोग्य खात्याने यापुढे उपकेंद्र नुसार लसीकरण केंद्र सुरू करावीत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात होणारी गर्दी कमी होऊन लसीकरण सुरळीत होणार असल्याचे सरपंच किरण अहिरे यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देगर्दी वाढत असून फिजिकल डिस्टन्सिंग राखणे अवघड झाले आहे.

ब्राह्मणगाव : ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण संख्या पाहता आरोग्य खात्याने यापुढे उपकेंद्र नुसार लसीकरण केंद्र सुरू करावीत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात होणारी गर्दी कमी होऊन लसीकरण सुरळीत होणार असल्याचे सरपंच किरण अहिरे यांनी म्हटले आहे.येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाच ठिकाणी कोरोना टेस्टिंग, तसेच लसीकरण करण्यात येत आहे. या प्राथमिक केंद्रात वीसच्या आसपास गाव जोडली गेली असून, येथील अनेक व्यक्ती कोणी लसीकरणासाठी, तर कोणी कोरोना टेस्टिंगसाठी येत आहेत. त्यामुळे गर्दी वाढत असून फिजिकल डिस्टन्सिंग राखणे अवघड झाले आहे.येथे गर्दी होत असल्याने उपस्थित व्यक्तींमध्ये नंबरावरून भांडणे होत असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावात व आजूबाजूच्या खेड्यांमध्ये सध्या रुग्णसंख्या वाढत असल्याने त्वरित नवीन लसीकरण केंद्राचा निर्णय घ्यावा, तसेच १ मेपासून १८ वर्षांपुढील व्यक्तींना लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याने पुन्हा गर्दीत वाढ होणार असून, १ तारखेपासून उपकेंद्रानुसार लसीकरण केंद्र सुरू करून प्राथमिक आरोग्य केंद्रात होणारी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी सरपंच अहिरे यांनी केली आहे.लसीकरणसाठी दररोज वाढती गर्दी आहे. त्यातच टेस्टिंग वाढत आहे. ग्रामस्थांनी याठिकाणी आवश्यक तेवढे शारीरिक अंतर ठेवावे.-डॉ. राहुल कांबळे, वैद्यकीय अधिकारी, ब्राह्मणगाव 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतHealthआरोग्य