शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

भावली येथील कोविड सेंटर तत्काळ सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 02:12 IST

घोटी : गेल्या महिन्यापासून इगतपुरी तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण पुन्हा झपाट्याने वाढू लागले आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील भावली येथील बंद केलेले कोविड सेंटर तातडीने सुरू करावे, अशी मागणी मनसेच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

घोटी : गेल्या महिन्यापासून इगतपुरी तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण पुन्हा झपाट्याने वाढू लागले आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील भावली येथील बंद केलेले कोविड सेंटर तातडीने सुरू करावे, अशी मागणी मनसेच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.  मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना सोमवारी (दि.२२) निवेदन देण्यात आले. जिल्हाभर कोरोनाचे वाढते प्रमाण गंभीर असून इगतपुरी तालुक्यातही त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यामुळे भावली येथील बंद केलेले एकलव्य कोविड सेंटर तातडीने पुन्हा सुरू करावे व त्या ठिकाणी सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. मराडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार कासुळे यांची भेट घेऊन चर्चा केली. सदर कोविड सेंटर लवकरच चालू करण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले. या प्रसंगी संजय सहाणे, आत्माराम मते, रामदास आडोळे, कैलास भगत, कृष्णा भगत, हरिश्चंद्र चव्हाण, गणेश मुसळे, विनोद चव्हाण, विशाल पावसे, रावसाहेब सहाणे, सखाहारी जाधव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक