शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

नाशिक- औरंगाबाद रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 5:12 PM

निफाड : नाशिक-औरंगाबाद या मार्गावरील पिंपळस (रामाचे) ते विंचूर या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून सदरचे खड्डे त्वरीत बुजवण्याची मागणी निफाडकर ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्दे२२ किमी अंतराच्या दरम्यान या रस्त्यात प्रचंड खड्डे

निफाड : नाशिक-औरंगाबाद या मार्गावरील पिंपळस (रामाचे) ते विंचूर या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून सदरचे खड्डे त्वरीत बुजवण्याची मागणी निफाडकर ग्रामस्थांनी केली आहे.नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर प्रचंड वाहतूक चालत असते. या रस्त्यावरील पिंपळस (रामाचे) ते विंचूर या २२ किमी अंतराच्या दरम्यान या रस्त्यात प्रचंड खड्डे पडले असून वाहनधारकांना येथून कसरत करत जावे लागते. या रस्त्यावरून वाहने चालवतांना जीव मुठीत धरून चालवावी लागतात शिवाय या रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी रस्ता उखडलेला असून वाहन चालवणे अत्यंत धोकादायक ठरत आहे.या खड्यातून वाहन जातांना वाहने आपटल्याने वाहनधारकांना वाहने चालवणे अवघड होऊन बसले आहे. या खड्यांमुळे वाहनांची सुद्धा वाट लागली असून वाहने वारंवार दुरु स्त करावी लागतात. सदरचे खड्डे बुजवण्याची मोहीम मागे हाती घेण्यात आली होती, मात्र ही तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. हे काम अर्धवट झालेले असून उर्वरित सर्व खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी निफाडकर ग्रामस्थांनी केली आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग