शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

अत्याचार करणाऱ्याला फाशी देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:09 IST

अहमदनगर शहरातील तोफखाना भागात एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा नराधमास व त्याला पाठीशी घालणा-यांना फाशी द्यावी या मागणीसाठी विशेष मागास प्रवर्ग महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले.

नाशिक : अहमदनगर शहरातील तोफखाना भागात एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा नराधमास व त्याला पाठीशी घालणा-यांना फाशी द्यावी या मागणीसाठी विशेष मागास प्रवर्ग महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले.  निवेदनात म्हटले आहे की, सदर खटला द्रुतगती न्यायालयात चालवावा, खटला चालविण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, पीडित मुलीच्या शिक्षणाचा सर्व खर्च शासनाने उचलावा आणि भविष्यात तिला शासकीय नोकरीची लेखी हमी द्यावी, तिला आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत शासनाने उपलब्ध करून द्यावी, पीडित मुलीच्या कुटुंबास पूर्ण संरक्षण मिळावे आदी मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनात भाजपा द्वारका मंडलाचे सुरेश मानकर, दिलीप देवांग, शिवाजी बोंदार्डे, छाया देवांग, लक्ष्मीकांत वाघावकर, मोहन गायकवाड, सुनील साळी, गणेश एम. तांबे, गणेश अवणकर, अशोक सपाटे, रूपेश कोडम, रमेश नताळ, दिलीप मारवाडी आदींचा समावेश होता.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashikनाशिक