शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

थकीत वेतन मिळण्याची ग्रामपंचायत कमर्चारी संघाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 00:43 IST

मानोरी : ग्रामपंचायतीमध्ये सेवा बजावणारे लिपिक, शिपाई, पाणी पुरवठा कमर्चारी आदी ग्रामपंचायत कमर्चारी गेल्या पाच महिन्यापासून विना वेतन काम करत आहेत. शासन स्तरावरून ठरवून दिलेला हिस्सा आणि ग्रामपंचायतकडून दिला जाणारा वेतनाचा हिस्सा देखील मिळत नसल्याने सध्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. थकीत असलेले वेतन तात्काळ मिळण्याची मागणी येवला तालुका ग्रामपंचायतीच्या कमर्चारी संघाने केली आहे.

ठळक मुद्दे ग्रामपंचायत कमर्चा?र्यांवर उपासमारीची वेळ

 

मानोरी : ग्रामपंचायतीमध्ये सेवा बजावणारे लिपिक, शिपाई, पाणी पुरवठा कमर्चारी आदी ग्रामपंचायत कमर्चारी गेल्या पाच महिन्यापासून विना वेतन काम करत आहेत. शासन स्तरावरून ठरवून दिलेला हिस्सा आणि ग्रामपंचायतकडून दिला जाणारा वेतनाचा हिस्सा देखील मिळत नसल्याने सध्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. थकीत असलेले वेतन तात्काळ मिळण्याची मागणी येवला तालुका ग्रामपंचायतीच्या कमर्चारी संघाने केली आहे.सध्याच्या कोरोना काळात वेळेचे बंधन न पाळता नियमित सेवा बजावूनही ग्रामपंचायत कमर्चा?र्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामपंचायत स्तरावर शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पुरविण्याचा महत्वाचा दुवा ग्रामपंचायत कमर्चारी आहेत. नियमित पाणीपुरवठा करणे, दिवाबत्ती, गटारी व सांडपाणी व्यवस्थापन, व नागरी सुविधा पुरविणे आदि कामे करत असून सध्या कोरोना काळात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मे २०२० पासून आजपर्यंत विना वेतन काम करावे लागत आहे. गेल्या पाच महिन्यापासून शासन स्थरावरील आॅनलाईन वेतन झाले नाही. तर उवर्रीत वेतन ग्रामपंचायतीने देणे बंधनकार असुन ग्रामपंचायत कमर्चारी वेतनाबाबत मौन पाळत आहे. शासनाने नवीन सुधारीत किमान वेतन त्वरित लागू करावे व थकीत वेतन त्वरित अदा करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कमर्चारी महासंघाचे येवला तालुकाध्यक्ष केशव ढमाले, संतोष ठोंबरे यांनी केली आहे.--------------------ग्रामपंचायत कर्मचाºयांना राज्य शासनाच्या हिस्याचे वेतन जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतिने कमर्चा?र्यांना त्यांच्या हिस्स्याचे वेतन तरी वेळेत अदा करणे गरजेचे आहे. परिणामी वेतन मिळत नसल्याने कमर्चा?र्याची उपासमार होत असून ही उपासमार टाळावी. राज्य शासनाने आॅनलाईन वेतन त्वरित अदा करून ग्रामपंचायत कमर्चा?र्यांना दिलासा द्यावा.- सखाराम दुर्गुडे, जिल्हाध्यक्ष, ग्रा.पं.कमर्चारी संघ.----------------------

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतGovernmentसरकार