शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवणकर्मींना असंघटित कामगारांचा दर्जा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 21:35 IST

कळवण : शिंपी समाजातील शिवणकाम करणाऱ्या कारागिरांना असंघटित कामगारांना देण्यात येणारे आर्थिक साहाय्य व अनुदान द्यावे, अशी मागणी कळवण तालुका शिंपी समाजाने केली आहे.

कळवण : शिंपी समाजातील शिवणकाम करणाऱ्या कारागिरांना असंघटित कामगारांना देण्यातयेणारे आर्थिक साहाय्य व अनुदान द्यावे, अशी मागणी कळवण तालुका शिंपी समाजाने केली आहे. याबाबत आमदार नितीन पवार व तहसीलदार बी. ए. कापसे यांची शिंपी समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र कापडणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले.शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र बागुल यांच्या आवाहनानुसार राज्यात सर्वत्र आमदार व तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे.कळवण तालुका शिंपी समाजाच्या शिष्टमंडळाने शिंपी समाज जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र कापडणे, कळवण तालुकाध्यक्ष सुभाष देवघरे, महेश बिरारी, सुभाष देवघरे यांनी आमदारांसह तहसीलदारांची भेट घेऊन फिजिकल डिस्टन्सचे पालन करून चर्चा केली.निवेदनात नमूद केले आहे की, तालुक्यात शिंपी समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे आणि समाजाचा पिढीजात मुख्य व्यवसाय शिवणकाम व कापड व्यापार आहे. शिवणकाम करणारे काही कारागीर तसेच खेडोपाडी दर आठवड्याला गावोगावी फिरून व्यवसाय करणाऱ्यांचे प्रमाणदेखील जास्तआहे.-----------------------------------शासनाकडून सवलतींचा लाभ मिळावागेल्या काही वर्षांपासून रेडिमेड कपड्यांचे प्रस्थ वाढल्यामुळे व मल्टिनॅशनल कंपन्यांच्या वाढत्या आॅनलाइन व्यवसायामुळेशिवणकाम व्यवसायाला तसेच कापड व्यवसायाला घरघर लागली असून, शिवणकाम करणारा कारागीर वर्ग हाताला काम नसल्याने हवालदिल झालेला आहे. शिवणकाम कारागिरांना असंघटितकामगारांना राज्य शासनाकडून लागू असलेल्या सर्व सवलतींचा लाभ मिळावा.--------------------------------------------कारागिरांच्या हाताला काम नसल्याने उपासमारकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिवणकाम दुकाने १९ मार्च पासून शासनाच्या आदेशानुसार बंद ठेवण्यात आली आहेत व त्यामुळे शिवणकाम करणाºया कारागिरांच्या हाताला काम नसल्याने शिंपी समाज आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. त्यांची उपासमार होत असून, शिवणकाम करणाºया कारागिरांना असंघटित कामगारांना देण्यात येत असलेले आर्थिक साहाय्य / अनुदान शासन स्तरावरून त्वरित मिळवून द्यावे आणि समाजाच्या शिवणकाम करणाºया कारागिरांना न्याय द्यावा, अशी शिंपी समाजाच्या वतीने विनंती करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक