शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एचएएलमध्ये स्थानिक शिकाऊ उमेदवारांसाठी विशेष कोटा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 12:48 IST

ओझर : येथील एचएएल मधील शिकाऊ उमेदवारांच्या भरतीत स्थानिक उमेदवारांना मोठ्या प्रमाणात डावलले गेल्याने त्यांना सामावून घेण्यासाठी विशेष कोटा देण्याची मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

ओझर : येथील एचएएल मधील शिकाऊ उमेदवारांच्या भरतीत स्थानिक उमेदवारांना मोठ्या प्रमाणात डावलले गेल्याने त्यांना सामावून घेण्यासाठी विशेष कोटा देण्याची मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे.काही विशिष्ट धोरणांमुळे येथील स्थानिक उत्तीर्ण मुलांना जागा असतांना भरती होता येत नाही. इतर राज्यातील बहुतेक मुलांना पहिल्या यादीत स्थान मिळाल्याने स्थानिक मात्र बेरोजगारीच्या उंबरठ्यावर आहेत.त्यामुळे भविष्यातील उपासमारीची वेळ त्यांच्यावर येऊ नये तसेच स्थानिक भूमिपुत्रांना विशेष काळजी घेऊन समाविष्ट करावे जेणेकरून भविष्यातील नोकरीच्या संधी अधिक उपलब्ध होतील.एचएएल मध्ये गेलेल्या शिष्टमंडळाने चंद्रकांत के.यांची भेट घेत त्यांना सदर बाब निदर्शनास आणून दिली त्यावर त्यांनी दुसर्या यादीत उत्तीर्ण झालेल्या स्थानिकांना अधिक संख्येत समाविष्ट केले जाईल असे आश्वासन दिले.सदर निवेदन कामगार संघटनेचे सरचिटणीस सचिन ढोमसे व अध्यक्ष भानुदास शेळके यांनाही देण्यात आले.यावेळी युवासेना विस्तारक अमति पाटील,जिल्हाप्रमुख सुनील पाटील,उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील,युवसेनेचे तालुकाप्रमुख आशिष शिंदे,सुधीर कराड, निलेश मोरे,अजित कराटे,नरेंद्र थोरात,अमोल लवटे,अनिल सोमासे,स्वप्नील कदम,हर्षल चौधरी,हर्षल मंडलिक,विकास वाबळे,नयन चौधरी,गौरव पगार,योगेश गुंजाळ,चेतन पगार आदी उपस्थित होते.---------------------------------------------एचएएल ही एक नवरत्न कंपनी आहे.एचएएलमध्ये शिकलेल्या शिकाऊ उमेदवाराला कुठल्याही नोकरभरतीत सकारात्मकता दाखविली जाते.असे असताना स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित बेरोजगार असताना किरकोळ धोरणांमुळे स्थानिक डावलले जात आहे.भविष्यातील मार्केटमधील स्पर्धा टिकून राहावी यासाठी हा प्रयत्न आहे. जेणेकरून भविष्यात चांगली नोकरी लागू शकते.आशिष शिंदे, युवासेना तालुकाप्रमुख,निफाड.

टॅग्स :Nashikनाशिक