शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

कष्टकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:09 IST

येवला : शासनाने मोलमजुरी करणाºया कष्टकरी नागरिकांना तातडीने तीन हजार रुपयांचे अर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र मुस्लिम महासंघ व स्वाभीमानी सेनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे केली आहे.

ठळक मुद्देउदरनिर्वाहासाठी प्रती महिना तीन हजार रूपयंचे अर्थसहाय्य शासनाने द्यावे,

येवला : शासनाने मोलमजुरी करणाºया कष्टकरी नागरिकांना तातडीने तीन हजार रुपयांचे अर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र मुस्लिम महासंघ व स्वाभीमानी सेनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे केली आहे.कोरोना काळातील लॉकडाऊनने मोलमजुरी करणाºया कष्टकरी, हातावर पोट असणा?र्यांचे जगण्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. छोटे व्यवसायीकही यातून सुटलेले नाही. या कुटुंबाना किमान उदरनिर्वाहासाठी प्रती महिना तीन हजार रूपयंचे अर्थसहाय्य शासनाने द्यावे, याबरोबरच सवर्सामान्य कष्टकऱ्यांना कोरोना काळातील वीज बिल माफ करावे, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका आदींची करमाफी द्यावी असे सदर निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष शेरूभाई मोमीन, धमर्राज अलगट, सोमनाथ रोकडे, कचरू जानराव, अविनाशगिरी गोसावी, शेख मकसूद, समीर सय्यद, समीर मन्सुरी, राजू शेख, वसीम अन्सारी, सलीम सय्यद, इक्बाल अन्सारी, संदीप पगारे, संतोष गायकवाड, राजेंद्र गायकवाड, गौतम लाठे, आकाश साबळे, गणेश खळे आदींच्या स्वाक्षºया आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य