शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

जानोरी परिसरातील रस्त्यांचे खड्डे बुजविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 18:56 IST

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी, आंबे दिंडोरी, शिवनई, वरवंडी, म्हसरूळ या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतूक करण्यास अडचण येत असून अपघातालाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सदर खड्डे तत्काळ बुजविण्यात यावेत, अशी मागणी भाजपचे दिंडोरी तालुका सरचिटणीस योगेश तिडके, शरद घुमरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देवाहतूक करण्यास अडचण

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी, आंबे दिंडोरी, शिवनई, वरवंडी, म्हसरूळ या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतूक करण्यास अडचण येत असून अपघातालाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सदर खड्डे तत्काळ बुजविण्यात यावेत, अशी मागणी भाजपचे दिंडोरी तालुका सरचिटणीस योगेश तिडके, शरद घुमरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.जानोरी ते वरवंडी या राज्यमार्गावरून शेतकरी आपला शेतमाल मोठ्या प्रमाणात नाशिकच्या भाजीपाला मार्केटला घेऊन जातात. तसेच नाशिक विमानतळाकडेही वाहतुकीचे प्रमाण अधिक होत असते. परंतु, सदर रस्त्यावर या वर्षीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. तसेच अनेक वेळा वाहनधारकांना अपघातालाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने जानोरी, आंबे दिंडोरी, वरवंडी, शिवनई या रस्त्यांचे खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता किरण पवार यांना देण्यात आली.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा