शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

ई-लर्निंगचे आॅडिट करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:46 IST

महापालिका शाळा डिजिटल करण्यासाठी अंदाजपत्रकात ११ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यानुसार आता अंमलबजावणीच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

नाशिक : महापालिका शाळा डिजिटल करण्यासाठी अंदाजपत्रकात ११ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यानुसार आता अंमलबजावणीच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र यापूर्वी ई-र्लनिंगच्या नावाखाली पाच कोटी रुपयांची साहित्य खरेदी करण्यात आली होती. त्याची सद्यस्थिती काय आहे, याच प्रथम आॅडिट करावे आणि मगच नवा प्रस्ताव अंमलात आणावा, अशी मागणी शिवसेना गटनेता विलास शिंदे यांनी केली आहे.  यासंदर्भात त्यांनी महासभेत सादर केलेला अशासकीय प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून, त्यातून अनेक गैरप्रकार उघड होण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात अकरा कोटी रुपयांची तरतूद असून, त्यानिमित्ताने शाळांचे सर्व काम डिजिटल पद्धतीने होणार आहे. सहा वर्षांपूर्वी महापालिकेच्या शिक्षण मंडळाने पाच कोटी रुपये खर्च करून महापालिका शाळांमध्ये स्क्रीन आणि प्रोजेक्टर बसविण्यात आले होते. यातील बहुतांशी साहित्य धूळखात पडून आहे सुरक्षिततेबाबत उपाययोजना केल्या किंवा नाहीत, त्याची खात्री करावी मागील काळात पाच कोटी रुपये खर्च करूनही योजना का कार्यान्वित झालेली नाही या सर्व बाबींचा शोध घेण्यात यावा, तसेच त्यासाठी लेखापरीक्षण करावे हे काम होईपर्यंत कोणत्याही नव्या प्रस्तावास मान्यता देऊ नये, अशी मागणी शिंदे यांनी ठरावात केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका