शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

दिशादर्शक फलक लावण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 19:01 IST

जोरण : बागलाण तालुक्यातील जोरण येथे माध्यमिक विद्यालयाजवळ असलेला दहिंदुला व डांगसौंदाणे जाणारा रस्ता तसेच जोरणगावाकडून समोर कपालेश्वर, पठावाकडे जाणार रस्ता या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात यावा नविन येणारे वाहन धारक यांची ही दिशाभुल होत आहे.

ठळक मुद्देजोरण : गावाजवळ वाहन धारकांची होते दिशाभुल

जोरण : बागलाण तालुक्यातील जोरण येथे माध्यमिक विद्यालयाजवळ असलेला दहिंदुला व डांगसौंदाणे जाणारा रस्ता तसेच जोरणगावाकडून समोर कपालेश्वर, पठावाकडे जाणार रस्ता या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात यावा नविन येणारे वाहन धारक यांची ही दिशाभुल होत आहे. दिशाफलक नसल्यामुळे ये जा करणारे वाहन चालक रात्रीच्या वेळी अडचणीत येत असुन तेथे दिशादर्शक फलक बसविणे गरजेचे आहे. सद्या अस्तित्वात असलेले दिशादर्शक फलक जुकीच्या ठिकाणी बसविण्यात आले आहेत. मात्र योग्य ठिकाणी नसल्यामुळे संबंधित विभागाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.दहिंदुला मार्गे येणारे वाहन रात्री बे रात्री येत असुन रात्रीच्या वेळी समोरील आडवारस्ता दिसत नसुन नविन वाहन धारकाला अंदाज येत नाही. समोर जाताना खाली उतरुन गेल्यावर एखाद्यावेळी मोठी दूर्घटना घडू शकते. शाळेजवळ वळण असल्यामुळे वाहनांचा वेग प्रचंड असल्यामुळे दहिंदुलाकडून येणारे वाहन ये सरळ रस्त्याच्या कडेला उतरु न जात असुन अनेकवेळा लहान मोठे अपघात घडत असतात. मात्र जागेवर वळण असल्यामुळे रात्रीच्या वेळी अंदाज येत नसुन येणारे वाहन हे समोरच असलेल्या दरडीच्या दिशेने जात असुन त्या फाट्यावर दिशाफलक लावण्यात यावे व तसेज सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी यांनी या जागेची पाहणी करावी दिशाफलक लवकरात लवकर लावण्यात यावे अशी मागणी परिसरातील वाहनधारक व शेतकरी वर्गाने केली आहे.प्रतिक्रि या....दहिंदुला रस्त्याने येणारे वाहणे रस्ता चांगला असल्यामुळे भाजीपाला वाहतुक करणारे वाहण हे मार्केटला वेळेवर जात असुन जोरण येथील माध्यमिक विद्यालयाजवळ वळण असल्यामुळे रात्री येणाऱ्या वाहन धारकास अंदाज येत नसुन दहिंदुला रस्त्याच्या समोर दिशादर्शक फलक लावण्यात यावे संबंधित विभागाने याची वेळीच दखल घ्यावी.- दिनेश सावकार, वाहन चालक, जोरण.(फोटो २८ जोरण)

दिशादर्शक फलक लावण्याची मागणीजोरण : गावाजवळ वाहन धारकांची होते दिशाभुलजोरण : बागलाण तालुक्यातील जोरण येथे माध्यमिक विद्यालयाजवळ असलेला दहिंदुला व डांगसौंदाणे जाणारा रस्ता तसेच जोरणगावाकडून समोर कपालेश्वर, पठावाकडे जाणार रस्ता या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात यावा नविन येणारे वाहन धारक यांची ही दिशाभुल होत आहे. दिशाफलक नसल्यामुळे ये जा करणारे वाहन चालक रात्रीच्या वेळी अडचणीत येत असुन तेथे दिशादर्शक फलक बसविणे गरजेचे आहे. सद्या अस्तित्वात असलेले दिशादर्शक फलक जुकीच्या ठिकाणी बसविण्यात आले आहेत. मात्र योग्य ठिकाणी नसल्यामुळे संबंधित विभागाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.दहिंदुला मार्गे येणारे वाहन रात्री बे रात्री येत असुन रात्रीच्या वेळी समोरील आडवारस्ता दिसत नसुन नविन वाहन धारकाला अंदाज येत नाही. समोर जाताना खाली उतरुन गेल्यावर एखाद्यावेळी मोठी दूर्घटना घडू शकते. शाळेजवळ वळण असल्यामुळे वाहनांचा वेग प्रचंड असल्यामुळे दहिंदुलाकडून येणारे वाहन ये सरळ रस्त्याच्या कडेला उतरु न जात असुन अनेकवेळा लहान मोठे अपघात घडत असतात. मात्र जागेवर वळण असल्यामुळे रात्रीच्या वेळी अंदाज येत नसुन येणारे वाहन हे समोरच असलेल्या दरडीच्या दिशेने जात असुन त्या फाट्यावर दिशाफलक लावण्यात यावे व तसेज सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी यांनी या जागेची पाहणी करावी दिशाफलक लवकरात लवकर लावण्यात यावे अशी मागणी परिसरातील वाहनधारक व शेतकरी वर्गाने केली आहे.प्रतिक्रि या....दहिंदुला रस्त्याने येणारे वाहणे रस्ता चांगला असल्यामुळे भाजीपाला वाहतुक करणारे वाहण हे मार्केटला वेळेवर जात असुन जोरण येथील माध्यमिक विद्यालयाजवळ वळण असल्यामुळे रात्री येणाऱ्या वाहन धारकास अंदाज येत नसुन दहिंदुला रस्त्याच्या समोर दिशादर्शक फलक लावण्यात यावे संबंधित विभागाने याची वेळीच दखल घ्यावी.- दिनेश सावकार, वाहन चालक, जोरण. 

टॅग्स :Nashikनाशिकpwdसार्वजनिक बांधकाम विभाग