शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीदावलेश्वर महादेव तीर्थक्षेत्र विकासाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 01:07 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात गुजरात सिमेवर दावलेश्वर महादेव हे प्रसिध्द तिर्थक्षेत्र आहे. सिमा परिसरातील भाविकांचे आराध्य दैवत असलेले हे स्थान ...

ठळक मुद्देपर्यटनस्थळ शक्य : दमणगंगा नदीवर पूल बांधा

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात गुजरात सिमेवर दावलेश्वर महादेव हे प्रसिध्द तिर्थक्षेत्र आहे. सिमा परिसरातील भाविकांचे आराध्य दैवत असलेले हे स्थान गुजरातमधील दमणगंगा नदीकाठी असुन मंदीर परिसर तिर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणुन विकसित केल्यास आणि दमणगंगा नदीवर पूल उभारल्यास भाविकांना श्रीक्षेत्र दावलेश्वर सह भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन देखील घेता येणे शक्य होणार आहे.दमणगंगा नदीवर पुल झाल्यास पेठ, सापुतारा, वलसाड, गुजरात तसेच नाशिक, सटाणा, धुळे, नवापुर ते गुजरात नाशिक, त्र्यंबक, जव्हार, चारोटी नाका ते अहमदाबाद एक्सप्रेस हायवे मार्गे गुजरात तसेच त्र्यंबकेश्वर, हरसूल, दावलेश्वर मार्गे गुजरात या मार्गानेही गुजरातच्या लोकांना महाराष्ट्रात येता येईल. त्यातून व्यापार उदीम वाढु शकेल. विशेष म्हणजे सिमेवरील आदिवासी बांधवांची मातृभाषा मराठी व गुजरातीच आहे. दावलेश्वर तिर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणुन विकसित झाल्यास भविष्यात तिर्थक्षेत्रांना जोडणारा मार्ग म्हणुन चालना मिळेल. त्र्यंबकेश्वरमधील साधु महंतांचीसुद्धा ही प्रमुख मागणी आहे. दावलेश्वर बरोबरच ज्योतिर्लिंग श्रीत्र्यंबकेश्वर ही दोन्ही तिर्थस्थळे जोडता येतील. त्यामुळे पुलाची मागणी मागणी गुजरातमधील मुहपाडा, बिला, असलोणा, सावडा, चिलारमाळ, चिकाडी, मोरचौडा, रोहेळा तसेच महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कास, घोडमाणी, हेदडपाणा, कामथपाडा, बुगद, काकपाणा, बेहेड पाडा, सादडपाडा, बाफणविहीर, देलडोंगरी, गौळपाडा, देवडोंगरा, साणीपाडा, काथवडपाडा, गोलदरी, चिंचओहळ आदी गावच्या लोकांनी केली असल्याची माहिती मुलवडचे ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ घाटाळ यांनी दिली.

 

टॅग्स :Templeमंदिरcorona virusकोरोना वायरस बातम्या