शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

माणीकनगर भाजीमार्केटला सुविधा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:27 IST

उपेंद्रनगर, माणीकनगर येथील अण्णा भाऊ साठे भाजी मार्केट येथे सुविधा उपलब्ध करून द्यावे व भाजीविक्रे त्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, या मागणीचे निवेदन काँग्रेस पक्ष व भाजी मार्केटच्या वतीने मनपा आयुक्तव अधिकारी यांना देण्यात आले.

सिडको : उपेंद्रनगर, माणीकनगर येथील अण्णा भाऊ साठे भाजी मार्केट येथे सुविधा उपलब्ध करून द्यावे व भाजीविक्रे त्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, या मागणीचे निवेदन काँग्रेस पक्ष व भाजी मार्केटच्या वतीने मनपा आयुक्तव अधिकारी यांना देण्यात आले.काँग्रेस पक्षाचे गटनेता शाहू खैरे, वत्सला खैरे, शहराध्यक्ष शरद अहेर, माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, भाजी मार्केटच्या अध्यक्ष मीरा साबळे यांच्या नेतृत्वाखाली अंजना महाले, बाबूराव खांडगे, लता जाधव, सविता मोगल, सुरेश चौधरी, त्र्यंबक भास्कर, मनीषा जमदाडे, शोभा साळवीसह शेकडो भाजीविकेता शिष्टमंडळाने मनपा आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, मनपा महासभा ठरावानुसार सिडको विभागातील माणिकनगर येथे भाजी मार्केटसाठी मंजुरी दिली आहे. सदर जागा फेरीवाला झोन म्हणून निश्चित केले आहे. याठिकाणी अनेक वर्षांपासून १०० भाजीविक्रे ते उदरनिर्वाह करत आहेत. सदर भाजीविक्रेते जागाभाडे मनपाला देत आहे. त्या ठिकाणी इमारत उभारून मार्केटच्या जागेवर उद्यान विकसित करण्याचा प्रयत्न आहे. मनपाने भाजीविक्रे त्यांना न्याय मिळवून द्यावा व मार्केट परिसरात पथदीप उभारावे, अशी मागणी भाजीविक्रे त्यांनी केली आहे.

टॅग्स :Marketबाजारvegetableभाज्या