शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर करण् याची काग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 17:55 IST

सिन्नर : गेल्या अडीच महिन्यांपासून पावसाळा सुरु झाला. परंतू सिन्नरच्या पूर्व भागात अद्यापही पाऊस पडलेला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून पावसाच्या भरवशावर केलेल्या पेरण्या वाया गेल्या.

सिन्नर : गेल्या अडीच महिन्यांपासून पावसाळा सुरु झाला. परंतू सिन्नरच्या पूर्व भागात अद्यापही पाऊस पडलेला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून पावसाच्या भरवशावर केलेल्या पेरण्या वाया गेल्या. तसेच माणसांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठीही हाल होत असल्याने तालुका दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शरद शिंदे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.जवळपास अर्धा पावसाळा झाला तरी सरासरीच्या निम्माही पाऊस तालुक्यात पडलेला नाही. पश्चिम पट्ट्यात थोडाफार पाऊस झाला. मात्र पूर्व भाग कोरडा असल्याने शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या, दुबार पेरण्याही वाया गेल्या आहेत. मराठवाडा, विदर्भापेक्षाही भयानक स्थिती तालुक्याच्या पूर्व भागाची असून माणसांच्या पिण्याच्या पाण्याची तसेच जनावरांच्या चारा-पाण्याचीही भ्रांत झाली आहे. शासनाने या सर्व परिस्थितीचा विचार करून तालुका दुष्काळी जाहीर करावा. तसेच महसूल यंत्रणेमार्फत जागेवर जाऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करावे, योग्य आणेवारी वर्गीकरण करावे, जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी करण्यात आली आहे. बँका, सोसायटी, पतसंस्था, फायनान्स तसेच महावितरणची जाचक वसुली थांबवावी. आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर कॉँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शिंदे यांच्यासह तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, शहराध्यक्ष मुजाहिद खतीब, तालुका उपाध्यक्ष गोपाळ गायकर, कैलास दातीर, गणेश जाधव, अर्जुन घोरपडे, दामु शेळके, दिनेश इंगळे, बाजीराव दळवी, छबु थोरात, रावसाहेब थोरात, नारायण पगार आदींच्या स्वाक्षºया आहेत.

 

टॅग्स :Farmerशेतकरी