शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 00:25 IST

दिंडोरी : पेठ तालुक्यातील शेतीचे परतीच्या पावसामुळे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी केली आहे.

ठळक मुद्देतहसीलदार पंकज पवार यांच्याशी संपर्क साधला व पंचनामे करण्याची मागणी केली.

दिंडोरी : पेठ तालुक्यातील शेतीचे परतीच्या पावसामुळे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी केली आहे.

दिंडोरी तालुक्यातील तळ्याचापाडा, वारे, वनारे, टिटवे, ननाशी, अंबोडा, मोखनळ, गांडोळे, गोळशी, जालखेड, चाचडगाव, उमराळे, कोचरगाव आदी भागांचा पाहणी दौरा केला. त्याप्रसंगी चारोस्कर बोलत होते. यावेळी चारोस्करांकडे शेतकर्‍यांनी कैफीयत मांडली. शेतकर्‍यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी आलेल्या पावासामुळे होत्याचे नव्हते झाले. भात, नागली, वरई आदी पिकांचे नुकसान झाले आहे.

हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे. या भागातील नुकसानीमुळे गुरांच्या चार्‍याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला असून, याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याची गरज आहे. माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी तहसीलदार पंकज पवार यांच्याशी संपर्क साधला व पंचनामे करण्याची मागणी केली.शासनाने कृषी विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे तहसीलदार पवार यांनी सांगितले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते विठ्ठल अपसुंदे, राकेश शिंदे, आनंदा पवार, दत्ता शिंगाडे, छगन पवार आदी उपस्थित होते. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी