शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 23:55 IST

इंदिरानगर : द्वारका चौकातून अवजड वाहनांची ये-जा बंद करून पुणे महामार्गाकडून येणारी अवजड वाहने वडाळा गाव व वडाळा-पाथर्डी रस्त्याने वळवण्यात आल्याने या मार्गाचा वापर करणाऱ्या कामगार वर्ग व नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दुर्घटना होऊन जीवितहानीची वाट न बघता तातडीने अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी, अशी मागणी नगरसेवक अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी पोलीस उपआयुक्त विजय खरात यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देकामगार वर्गाची दिवसभर मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते.

इंदिरानगर : द्वारका चौकातून अवजड वाहनांची ये-जा बंद करून पुणे महामार्गाकडून येणारी अवजड वाहने वडाळा गाव व वडाळा-पाथर्डी रस्त्याने वळवण्यात आल्याने या मार्गाचा वापर करणाऱ्या कामगार वर्ग व नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दुर्घटना होऊन जीवितहानीची वाट न बघता तातडीने अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी, अशी मागणी नगरसेवक अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी पोलीस उपआयुक्त विजय खरात यांच्याकडे केली आहे.महापालिकेने लाखो रु पये खर्च करून नागपूरच्या धर्तीवर वडाळा नाका ते पाथर्डी गाव असा दोन टप्प्यात रस्ता तयार केला. या रस्त्याचे रु ंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आल्याने परिसरातील सौंदर्यात भर पडली आहे. या रस्त्यावर विनयनगर, इंदिरानगर, साईनाथनगर, कलानगर, पांडवनगरी, शरयू नगर ,समर्थ नगरसह विविध उपनगरे आहेत. अंबड औद्योगिक वसाहतीकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने कामगार वर्गाची दिवसभर मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. तसेच रस्त्यालगत प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालये असल्याने दिवसभर शेकडोच्या संख्येने विद्यार्थ्यांची गर्दी असते. या कोणत्याही गोष्टींचा गांभीर्याने विचार न करता लोकवस्तीतून सुमारे तीन महिन्यांपासून द्वारका चौकातून निर्बंध घालण्यात आलेले मालट्रक, ट्रेलर, कंटेनर, टॅँकरची वाहतूक वडाळा गाव ते वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून वळविण्यात आली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीAccidentअपघात